Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Thane News : ठाण्यात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला; बाळासाहेब आंबेडकरांचा पीडित कुटुंबाला धीर

mosami kewat by mosami kewat
May 25, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
Thane News : ठाण्यात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला; बाळासाहेब आंबेडकरांचा पीडित कुटुंबाला धीर

Thane News : ठाण्यात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला; बाळासाहेब आंबेडकरांचा पीडित कुटुंबाला धीर

ठाणे : ठाण्यातील लोकमान्यनगर परिसरात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अनिकेश गायकवाड यांच्या घरावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. राजकीय सुडातून हा हल्ला करण्यात आल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही अज्ञात हल्लेखोरांनी अनिकेश गायकवाड यांच्या घरात घुसून मारहाण केली. या हल्ल्यात गायकवाड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून घरातील महिलांनाही मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Vba Worker Attacked In Thane)

Also Read : अकोल्यात वाढत्या महागाईविरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य बैलगाडी मोर्चा

घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी पीडित कुटुंबाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्ष ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा असल्याचा विश्वास दिला. (Vba Worker Attacked In Thane)

Also Read : Maharashtra Fuel Crisis : पेट्रोल-डिझेल टंचाईचे रुद्ररूप; डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा

दरम्यान, या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष ॲड. सर्वजीत बनसोडे यांनी पोलिस प्रशासनाला दिला आहे. या घटनेमुळे ठाण्यातील राजकीय वातावरण तापले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. (Vba Worker Attacked In Thane)

Tags: MaharashtraPoliticalPrakash AmbedkarThaneVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

अकोल्यात वाढत्या महागाईविरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य बैलगाडी मोर्चा

Next Post

उद्यापासून पुण्यात १४ दिवसांची जमावबंदी ; नेमकं कारण काय ?

Next Post
उद्यापासून पुण्यात १४ दिवसांची जमावबंदी ; नेमकं कारण काय ?

उद्यापासून पुण्यात १४ दिवसांची जमावबंदी ; नेमकं कारण काय ?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘साहिल वाकोडेबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल माफी मागा’; सुजात आंबेडकरांची IIT मुंबई प्रशासनाकडे मागणी
बातमी

‘साहिल वाकोडेबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल माफी मागा’; सुजात आंबेडकरांची IIT मुंबई प्रशासनाकडे मागणी

by mosami kewat
September 23, 2026
0

मुंबई : साहिल वाकोडे यांच्या मृत्यू प्रकरणी न्याय मिळावा, तसेच या प्रकरणात संस्थात्मक जबाबदारी निश्चित करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन...

Read moreDetails
बिहारची ती घटना आणि ‘डब्ल्यूईएफ’चा अहवाल: एकाच नाण्याच्या दोन बाजू

बिहारची ती घटना आणि ‘डब्ल्यूईएफ’चा अहवाल: एकाच नाण्याच्या दोन बाजू

September 23, 2026
मीराबाई चानूची ऐतिहासिक कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक; भारताची २८ वर्षांची प्रतीक्षा संपली

मीराबाई चानूची ऐतिहासिक कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक; भारताची २८ वर्षांची प्रतीक्षा संपली

September 23, 2026
मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा ‘नव्या नेतृत्वाचा संकल्प’ उपक्रम; सुजात आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा ‘नव्या नेतृत्वाचा संकल्प’ उपक्रम; सुजात आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

September 23, 2026
पुस्तक परीक्षण : आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे

पुस्तक परीक्षण : आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे

September 23, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home