Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन आघाडीचे आज नागपुरात आंदोलन; कायदा-सुव्यवस्थेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

mosami kewat by mosami kewat
March 23, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वंचित बहुजन आघाडीचे आज नागपुरात आंदोलन; कायदा-सुव्यवस्थेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
       

नागपूर : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज, सोमवार दि. 23 मार्च 2026 रोजी नागपूर येथे RSS च्या मुख्यालयावर संयुक्त मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

या मोर्चासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते नागपूरकडे रवाना झाले असून, या आंदोलनात नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून येत आहे. (VBA Protest March in Nagpur)

दरम्यान, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


       
Tags: bjpEpstein filenagpurNagpur protestnarendra modiPolice forcePoliticalPrakash AmbedkarrssVBA Protest March in Nagpur
Previous Post

वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्याकडून नागपूर येथील संयुक्त मोर्चा स्थळाची पाहणी

Next Post

नागपूरात वंचित बहुजन आघाडीचा आक्रमक मोर्चा; फलकांमधून केंद्र सरकार व RSSवर तीव्र टीका

Next Post
नागपूरात वंचित बहुजन आघाडीचा आक्रमक मोर्चा; फलकांमधून केंद्र सरकार व RSSवर तीव्र टीका

नागपूरात वंचित बहुजन आघाडीचा आक्रमक मोर्चा; फलकांमधून केंद्र सरकार व RSSवर तीव्र टीका

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भीम जयंतीत AI चा अतिरेक धोकादायक : सुजात आंबेडकर
बातमी

भीम जयंतीत AI चा अतिरेक धोकादायक : सुजात आंबेडकर

by mosami kewat
April 12, 2026
0

Pune : भीम जयंतीच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या सादरीकरणात होत असलेल्या विकृतीकरणाबाबत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात...

Read moreDetails
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन! 

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन! 

April 12, 2026
यवतमाळ : विद्यमान पालकमंत्री व माजी मंत्र्यांच्या मतदारसंघात ‘वंचित’ची दमदार एन्ट्री

यवतमाळ : विद्यमान पालकमंत्री व माजी मंत्र्यांच्या मतदारसंघात ‘वंचित’ची दमदार एन्ट्री

April 12, 2026
परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

April 11, 2026
शहीद सुशील तेलगोटे यांच्या कुटुंबीयांचे सुजात आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

Akola : शहीद सुशील तेलगोटे यांच्या कुटुंबीयांचे सुजात आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

April 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home