मुंबई – वंचित बहुजन आघाडी उत्तर – मध्य मुंबई जिल्हा अंतर्गत असलेले कलिना तालुकामधील वार्ड क्र.९० मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताचे औचित्य साधून जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी मुंबई प्रदेश अध्यक्ष अबूल हसन खान, मुंबई महासचिव अॅड.सतिश शिंदे, मुंबई उपाध्यक्ष संतोष अमुलगे, वांद्रे पूर्व तालुका अध्यक्षा आशाताई मर्चंडे, अब्दुल सतार, क्रुतिकाताई जाधव, चंद्रकलाताई नागटिळक, सुजाताताई शेख, आकाश वानखेडे, अशोक कांबळे, सरिता जाधव, रूकसाना शेख, योगेश निकम, संगीता सोनावणे तसेच इतर सर्व आजी माजी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
अजित दादा… हे वागणं बरं नव्हं !
- राहुल ससाणेपीएच. डी संशोधक विद्यार्थी व त्यांना दिल्या जाणाऱ्या विविध आधीछात्रवृत्तीची उलट- सुलट चर्चा गेल्या चार पाच वर्षांपासून मोठ्या...
Read moreDetails






