Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन आघाडीचा हिंगोली जिल्हा कार्यकर्ता मेळावा व नूतन तालुका कार्यकारिणी सत्कार व पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात 

mosami kewat by mosami kewat
July 13, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वंचित बहुजन आघाडीचा हिंगोली जिल्हा कार्यकर्ता मेळावा व नूतन तालुका कार्यकारिणी सत्कार व पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात 
       

हिंगोली : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रविवारी हिंगोली (१२ जुलै) येथे आयोजित करण्यात आलेला जिल्हा कार्यकर्ता मेळावा आणि नूतन तालुका कार्यकारिणीचा सत्कार कार्यक्रम नुकताच अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला. या मेळाव्यात पक्षाची आगामी वाटचाल आणि संघटनात्मक बांधणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष शिवाजी खरात हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक हिंगोली जिल्ह्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर सुलताने  आणि जिल्हा निरीक्षक प्रा. सुरेश सिरसाट सर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना आणि नूतन पदाधिकाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील लोकांपर्यंत कशी पोहोचवावीत, याबद्दल मार्गदर्शन केले.

यावेळी पक्षाचे जुनेच कार्यकर्ते रुपेश कदम, सिद्धांत गायकवाड, राहुल करवंदे  यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेवत त्यांनी पक्षांमध्ये पुन्हा घर वापसी केली आहे. या सत्कार सोहळ्यास आणि मेळाव्यास पक्षाचे अनेक महत्त्वाचे पदाधिकारी व नेते उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने खालील मान्यवरांचा सहभाग होता:

ज्योतिपाल रणवीर (हिंगोली जिल्हा महासचिव), सुनील खिल्लारे (वसमत व औंढा जिल्हा मुख्य समन्वयक), अशोक कांबळे (वसमत-औंढा समन्वयक) सज्जन निर्गुडे (वसमत-औंढा समन्वयक), कैलास भुजंगळे (हिंगोली जिल्हा प्रवक्ते), प्रकाश राऊत (जिल्हा उपाध्यक्ष), रामेश्वर भालेराव (जिल्हा संघटक),

विनोद थोरात (जिल्हा सचिव), मारुती पंडित (जिल्हा सचिव), शेगणी (जिल्हा सचिव), रमेशभाई भुजबळ (समन्वयक), मुकुंद करवंदे (समन्वयक), माधव सपाटे (वसमत-औंढाजिल्हा उपाध्यक्ष), विनोद नाईक (हिंगोली तालुकाध्यक्ष), कपिल वाकडे  (सेनगाव तालुकाध्यक्ष), रंगनाथ स्वामी (वसमत तालुकाध्यक्ष), रविकुमार पंडित (कळमनुरी तालुकाध्यक्ष), अभयराज भगत (औंढा तालुका महासचिव), सुरेश कांबळे (हिंगोली तालुका महासचिव), शीलरत्न खंदारे (वसमत तालुका महासचिव), सुनील मुंदडा (सेनगाव तालुका महासचिव), प्रकाश भुक्तर (सेनगाव तालुका महासचिव), प्रियानंद घोडके (कळमनुरी तालुका महासचिव) या कार्यक्रमाला सर्व नूतन तालुका पदाधिकारी आणि आजी-माजी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी होते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान नूतन तालुका कार्यकारिणीतील सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला व त्यांच्यावर सोपवण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्यांसाठी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. सर्वांनी एकजुटीने काम करून पक्ष अधिक मजबूत करण्याचे आवाहन मान्यवरांनी यावेळी केले.

 


       
Tags: HingoliMaharashtraPoliticalVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

माळशिरसमध्ये महिला शेतमजुराची गोळी झाडून हत्या; वंचित बहुजन आघाडीकडून कुटुंबियांची सांत्वनपर भेट

Next Post

‘वंचित बहुजन आघाडी आपल्या दारी’ उपक्रमाला औरंगाबादमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post
‘वंचित बहुजन आघाडी आपल्या दारी’ उपक्रमाला औरंगाबादमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

'वंचित बहुजन आघाडी आपल्या दारी' उपक्रमाला औरंगाबादमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट
बातमी

साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट

by mosami kewat
October 2, 2026
0

मुंबई : आयआयटी मुंबईतील स्कॉलर विद्यार्थी साहिल वाकोडेच्या मृत्यूनंतर त्याच्या न्यायासाठी त्याचे आई-वडील मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत....

Read moreDetails
महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

October 1, 2026
इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

October 1, 2026
एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

October 1, 2026
इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

September 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home