अकोला – वंचित बहुजन महिला आघाडी महानगरच्यावतिने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शिवाजी पार्क, अकोला येथे साजरी करण्यात आली.यावेळी महानगर अध्यक्ष वंदनाताई वासनिक यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला तसेच नगरसेविका किरणताई बोराखडे यांनीही शिवजयंती काळानुरुप कशी साजरी करावी याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन सुवर्णा जाधव यांनी केले तर आभार माया इंगळे यांनी मानले.या सोहळयास संपूर्ण कार्यकारिणीतील महीला पदाधिकारी ऊपस्थित होत्या.
अजित दादा… हे वागणं बरं नव्हं !
- राहुल ससाणेपीएच. डी संशोधक विद्यार्थी व त्यांना दिल्या जाणाऱ्या विविध आधीछात्रवृत्तीची उलट- सुलट चर्चा गेल्या चार पाच वर्षांपासून मोठ्या...
Read moreDetails






