Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन आघाडीचे दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
October 20, 2022
in बातमी
0
वंचित बहुजन आघाडीचे दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न.
       

पुसद : जिल्ह्यात आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने राज्यात घालून दिलेला अकोला पॅटर्न यवतमाळ जिल्ह्यात यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून वंचित बहुजन आघाडी पुसद तालुक्याच्या वतीने संभाजीनगर येथे दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले.

या शिबिरास प्रशिक्षक भास्कर भोजने सर व सिद्धार्थ देवदरीकर सर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व वंचित बहुजन आघाडी यवतमाळ पश्चिमचे जिल्हाध्यक्ष धनंजय गायकवाड जिल्हा महासचिव डी.के.दामोधर, बुद्धरत्न भालेराव तालुकाध्यक्ष पुसद यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले.       दोन दिवसीय प्रशिक्षणामध्ये उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना वंचित बहुजन आघाडी  नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी तळागळातील शोषित, पीडित वंचितांना सोबत घेऊन गेली तीस वर्षापासून अकोला जिल्ह्यांमध्ये अकोला पॅटर्न यशस्वी करून समस्त बहुजनांना सत्तेची फळे चाखण्यासाठी मार्ग प्रशस्त करून दिला याचीच पुनरावृत्ती करण्याच्या दृष्टिकोनातून यवतमाळ जिल्ह्यामध्ये अकोला पॅटर्न यशस्वी व्हावा अशा महत्त्वाच्या गोष्टी प्रशिक्षक भास्करभोजने सर व  देवदरीकर सर यांनी सांगितल्या.

या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश खिल्लारे, माधवराव मनवर ,रवी चौरे ,मिलिंद पठाडे ,भारत मार्कड प्रसाद खंदारे विशाल डाके साधम्म जाधव ,पद्मा दिवेकर किशोर कांबळे ,प्रशांत सरोदे नितीन सरोदे, राहुल जोगदंडे, गौतम वावळे,सिद्धार्थ बर्डे ,राहुल गायकवाड, कृष्णा दांडेकर,


       
Tags: Vanchit Bahujan Aaghadi
Previous Post

ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द होण्यासाठी केंद्र व राज्य शासन जबाबदार – प्रा. अंजलीताई आंबेडकर

Next Post

अकोल्यात वंचितच्यावतीने शिव जयंती साजरी

Next Post
अकोल्यात वंचितच्यावतीने शिव जयंती साजरी

अकोल्यात वंचितच्यावतीने शिव जयंती साजरी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अहिल्यानगर जिल्ह्यात रेशन धान्यावरून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रशासनाला इशारा
बातमी

अहिल्यानगर जिल्ह्यात रेशन धान्यावरून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रशासनाला इशारा

by mosami kewat
July 5, 2025
0

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यात रेशन धान्याच्या अपुऱ्या पुरवठ्यावरून वंचित बहुजन आघाडीने जिल्हा प्रशासनाला आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. गेल्या तीन...

Read moreDetails
अकोल्यात अल्पवयीन विद्यार्थिनीवर धावत्या ऑटोमध्ये विनयभंग; नराधम चालक गजाआड

अकोल्यात अल्पवयीन विद्यार्थिनीवर धावत्या ऑटोमध्ये विनयभंग; नराधम चालक गजाआड

July 5, 2025
समाज सेवेचे व्रत शेवटच्या श्वासापर्यंत निभावण्याची ग्वाही! चंद्रप्रकाश देगलूरकर एकसष्टी उत्साहात साजरा

समाज सेवेचे व्रत शेवटच्या श्वासापर्यंत निभावण्याची ग्वाही! चंद्रप्रकाश देगलूरकर एकसष्टी उत्साहात साजरा

July 5, 2025
कॉलेजमधील बौद्ध विद्यार्थ्याला अमानुष मारहाण; १२ विद्यार्थ्यांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, VBA कडून आंदोलनाचा इशारा

कॉलेजमधील बौद्ध विद्यार्थ्याला अमानुष मारहाण; १२ विद्यार्थ्यांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, VBA कडून आंदोलनाचा इशारा

July 5, 2025
महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय ; कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट!

Pune Monsoon : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय ; कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट!

July 5, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क