Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित युवा आघाडी आणि वंचित माथाडी कामगार आघाडीचा दणका; आमदार सुनील कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 6, 2024
in बातमी
0
वंचित युवा आघाडी आणि वंचित  माथाडी कामगार आघाडीचा दणका; आमदार सुनील कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल !
       

पुणे: ससून रुग्णालय पुणे येथे एका कार्यक्रमादरम्यान भारतीय जनता पार्टीचे आमदार सुनील कांबळे यांनी कर्तव्य बजावत असलेल्या शिवाजी सरख या पोलीस कर्मचाऱ्याला कानशिलात लगावली होती. या विरोधात वंचित बहुजन युवा आघाडी आणि वंचित बहुजन माथाडी कामगार आघाडी यांच्या वतीने त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. याची दखल घेत बंडगार्डन पोलीस ठाण्यात आमदार सुनील कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील घटनेचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर या घटनेची दखल वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट कामगार जनरल युनियन आणि वंचित बहुजन युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ घेत सदर घटनेचा निषेध व्यक्त केला तसेच आमदार सुनील कांबळे यांच्यावर मारहाण करणे व पोलीस कर्मचाऱ्याला कर्तव्यापासून परवृत्त करणे या गुन्ह्यानुसार योग्य त्या कलमान अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन दिले होते.


       
Tags: punesunil kambleVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

… तर निवडणुक आयोगाला मारझोड केली पाहिजे; ॲड. प्रकाश आंबेडकर असे का बोलले ?

Next Post

आजी माजी कार्यकर्त्यांना एकत्र करून ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांना लोकसभेत पाठविण्याचा निर्धार !

Next Post
आजी माजी कार्यकर्त्यांना एकत्र करून ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांना लोकसभेत पाठविण्याचा निर्धार !

आजी माजी कार्यकर्त्यांना एकत्र करून ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांना लोकसभेत पाठविण्याचा निर्धार !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक: 'हिटलरशाहीचा उदय', वंचित बहुजन आघाडीचा आरोप
बातमी

महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक: ‘हिटलरशाहीचा उदय’, वंचित बहुजन आघाडीचा आरोप

by mosami kewat
July 20, 2025
0

‎वडवणी : महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक १० जुलै २०२५ रोजी विधानसभा आणि विधान परिषदेत बहुमताने मंजूर झाल्याने, वंचित बहुजन आघाडीने या...

Read moreDetails
रशियाच्या कामचात्का प्रदेशात शक्तिशाली भूकंपांचे धक्के, त्सुनामीचा इशारा जारी

रशियाच्या कामचात्का प्रदेशात शक्तिशाली भूकंपांचे धक्के, त्सुनामीचा इशारा जारी

July 20, 2025
‎पुणे जिल्ह्यात जलसाठवणूक प्रकल्पांचे जिओ-टॅगिंग सुरू: 'जलयुक्त शिवार' योजनेचा तिसरा टप्पा लवकरच

‎पुणे जिल्ह्यात जलसाठवणूक प्रकल्पांचे जिओ-टॅगिंग सुरू: ‘जलयुक्त शिवार’ योजनेचा तिसरा टप्पा लवकरच

July 20, 2025
धक्कादायक! भविष्य सांगतो म्हणून भोंदू बाबाने केला तरुणीचा विनयभंग

धक्कादायक! भविष्य सांगतो म्हणून भोंदू बाबाने केला तरुणीचा विनयभंग

July 20, 2025
कुरेशी समाजाचे लातूरमध्ये आंदोलन; वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा

कुरेशी समाजाचे लातूरमध्ये आंदोलन; वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा

July 20, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home