Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

दोन दिवसांत ‘वंचित’ला मिळणार निवडणूक चिन्ह

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 22, 2024
in राजकीय
0
दोन दिवसांत ‘वंचित’ला मिळणार निवडणूक चिन्ह
       
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिल्ली येथे शुक्रवारी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे चिन्ह काय असावे ? या संदर्भात भेट घेतल्याची माहिती आहे.

वंचित बहुजन आघाडीकडून गॅस सिलिंडर, शिट्टी, रोड रोलर या चिन्हांचा प्रस्ताव सादर केला आहे. दोन दिवसांत चिन्ह मिळणार असल्याची देखील माहिती मिळाली आहे.

Tags: delhiElection commissionPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

सहा जागा मागितल्याची बातमी खोटी!

Next Post

भाजपचे स्टार प्रचारक ईडी, सीबीआय, ईव्हीएम!

Next Post
भाजपचे स्टार प्रचारक ईडी, सीबीआय, ईव्हीएम!

भाजपचे स्टार प्रचारक ईडी, सीबीआय, ईव्हीएम!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मुलुंडमध्ये वंचित बहुजन युवा आघाडीत कार्यकर्त्यांचा उत्साहात पक्षप्रवेश
बातमी

मुलुंडमध्ये वंचित बहुजन युवा आघाडीत कार्यकर्त्यांचा उत्साहात पक्षप्रवेश

by mosami kewat
March 21, 2026
0

मुंबई : मुलुंड तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन युवा आघाडी मध्ये उत्साहात जाहीर पक्षप्रवेश केला. वंचितच्या विचारसरणीवर विश्वास व्यक्त करत...

Read moreDetails
‘डोरेमॉन’चा जादूगार हरपला! प्रसिद्ध दिग्दर्शक शिबायामा त्सुतोमू यांचे निधन

‘डोरेमॉन’चा जादूगार हरपला! प्रसिद्ध दिग्दर्शक शिबायामा त्सुतोमू यांचे निधन

March 19, 2026
कॅप्टन खरात प्रकरणाचा तपास आता SIT कडे; तेजस्वी सातपुतेंच्या नेतृत्वाखाली होणार चौकशी

कॅप्टन खरात प्रकरणाचा तपास आता SIT कडे; तेजस्वी सातपुतेंच्या नेतृत्वाखाली होणार चौकशी

March 19, 2026
Mumbai Protest : वाढत्या महागाईविरोधात वरळीत ‘वंचित’चे  आंदोलन; केंद्र सरकारचा निषेध

Mumbai Protest : वाढत्या महागाईविरोधात वरळीत ‘वंचित’चे  आंदोलन; केंद्र सरकारचा निषेध

March 19, 2026
बीड हादरले! वाळू माफियांकडून बौद्ध तरुणांवर जीवघेणा हल्ला; सुजात आंबेडकरांच्या आक्रमक भूमिकेनंतर गुन्हा दाखल

बीड हादरले! वाळू माफियांकडून बौद्ध तरुणांवर जीवघेणा हल्ला; सुजात आंबेडकरांच्या आक्रमक भूमिकेनंतर गुन्हा दाखल

March 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home