Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन युवा आघाडीच्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद

mosami kewat by mosami kewat
August 11, 2025
in बातमी
0
वंचित बहुजन युवा आघाडीच्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद

वंचित बहुजन युवा आघाडीच्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद

       

बुलढाणा : वंचित बहुजन युवा आघाडीने युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या आदेशानुसार आणि प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी जनजागृती मोहीम राबवली. बुलढाणा जिल्ह्याचे अध्यक्ष अनिल वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम खामगाव आणि शेगाव तालुक्यातील १३० गावांमध्ये पोहोचली. या मोहिमेला बौद्ध बांधवांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.
‎
‎या जनजागृती अभियानाचा समारोप खामगाव येथील बुद्ध विहार, गारडगाव येथे झाला. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराळे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक भीमराव तायडे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.
‎
‎या कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभेचे राज्य सचिव रवींद्र इंगळे, जिल्हाध्यक्ष के. के. शेगोकार, महिला जिल्हाध्यक्षा विशाखाताई सावंग, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
‎
‎या जनजागृती अभियानात खामगाव आणि शेगाव तालुक्यातील अनेक बौद्ध विहारांना भेट देऊन बौद्ध बांधवांना महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
‎
‎यावेळी अनिल वाकोडे (जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन युवा आघाडी), गौतम इंगळे (जिल्हा उपाध्यक्ष), गिरीश उमाळे (जिल्हा उपाध्यक्ष), उमेश इंगळे (शेगाव तालुका अध्यक्ष), दीपक विरघट (शेगाव तालुका महासचिव), अनिल सावदेकर (तालुका संरक्षण सचिव, भारतीय बौद्ध महासभा), रमेश गवार (तालुका संघटक, भारतीय बौद्ध महासभा), भिकाजी ईखारे (माजी तालुका उपाध्यक्ष, भारिप बहुजन महासंघ) आणि पवन तेलंग (जिल्हा सदस्य, वंचित बहुजन युवा आघाडी) यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


       
Tags: Buddhist monasteriesMahabodhi MahaviharSujat Ambedkarvbaforindia
Previous Post

विद्युत सहाय्यकपदी निवड झाल्याने विशाल दहाटचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्कार

Next Post

वंचित बहुजन महिला आघाडीचा मेळावा पुण्यात, पोलिसांना राखी बांधून कर्तव्याची जाणीव करून देणार – अंजलीताई आंबेडकर

Next Post
वंचित बहुजन महिला आघाडीचा मेळावा पुण्यात, पोलिसांना राखी बांधून कर्तव्याची जाणीव करून देणार - अंजलीताई आंबेडकर

वंचित बहुजन महिला आघाडीचा मेळावा पुण्यात, पोलिसांना राखी बांधून कर्तव्याची जाणीव करून देणार - अंजलीताई आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
संविधानाने दिलेल्या समतेचा समाज घडविण्यासाठी समता सैनिक दल काम करणार – ॲड. एस. के. भंडारे‎‎
बातमी

संविधानाने दिलेल्या समतेचा समाज घडविण्यासाठी समता सैनिक दल काम करणार – ॲड. एस. के. भंडारे‎‎

by mosami kewat
September 4, 2025
0

सांगली : “भारतीय संविधानाने दिलेल्या हक्कांची जाणीव प्रत्येक नागरिकाला असणे गरजेचे आहे. संविधानातील तरतुदींची अंमलबजावणी करूनच समताधिष्ठित समाज उभारता येईल,”...

Read moreDetails
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची तयारी; मालेगावात अंजलीताई आंबेडकर यांचा संवाद दौरा संपन्न

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची तयारी; मालेगावात अंजलीताई आंबेडकर यांचा संवाद दौरा संपन्न

September 3, 2025
आरमोरी नगरपरिषदेतील शिक्षण कर रद्द करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

आरमोरी नगरपरिषदेतील शिक्षण कर रद्द करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 3, 2025
आकडेवारी खोट बोलत नाही

आकडेवारी खोट बोलत नाही

September 3, 2025
सोलापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन; वृक्षारोपणाने दिले पर्यावरण संवर्धनाचे संदेश

सोलापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन; वृक्षारोपणाने दिले पर्यावरण संवर्धनाचे संदेश

September 3, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home