नवी मुंबई : वंचित बहुजन महिला आघाडीची ऐरोली येथे जिल्हाध्यक्षा शिल्पा रणदिवे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि सीमा बनसोडे, सुरेखा वानखेडे, कविता हिवाळे, पल्लवी शिंदे यांच्या सहकार्याने संविधान संम्मान महासभाच्यानिमित्ताने विभागीय बैठक उत्साहात संपन्न झाली.
यावेळी अरुणा कासारे, दीपमाला वानखेडे, सविता लिंबोरे, मनीषा साळवे, श्रद्धा बनसोडे, छाया चांदणे, अश्विनी बनसोडे, वैशाली लोखंडे, पद्मिनी गाडे, अश्विनी कांबळे इत्यादी पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.






