Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन आघाडीचा नगर परिषदेला अल्टिमेटम

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
July 2, 2024
in बातमी
0
वंचित बहुजन आघाडीचा नगर परिषदेला अल्टिमेटम
       
यवतमाळ : यवतमाळ नगर परिषदेने पावसाळा पूर्व कामे योग्यरित्या न केल्यामुळे पावसाचे पाणी घरात घुसल्याने नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आंबेडकर नगर, विटभट्टी, भोसा, साने गुरुजी, आठवले लेआऊट, लोहारा आणि  शहरातील इतरही भागांना पावसाचा फटका बसला आहे.

यवतमाळ शहरातील सिमेंटचे रस्ते उंच झाल्यामुळे शहरातील नागरिकांच्या घरात पाणी जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर वंचित बहुजन आघाडी यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे यांनी शिष्टमंडळासह नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन शहरातील समस्यांचे निवेदन दिले.

तसेच, समस्या तत्काळ दूर करण्यासाठी दोन दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आला. याशिवाय दोन दिवसात समस्या मार्गी न लागल्यास व्यापक जनआंदोलन उभे करण्याचा इशारा वाघमारे यांनी नगर परिषद प्रशासनाला दिला आहे.

या प्रसंगी महिला जिल्हाध्यक्षा धम्मवती वासनिक, पुष्पाताई शिरसाट, भारतीताई सावते, मीना रणीत, विशाल पोले, अरुण कपिले, शैलेश भानवे, विवेक वाघमारे, भोजराज निमसरकार, गजू सावळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: MaharashtraVanchit Bahujan AaghadiYavatmal
Previous Post

वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने वारकऱ्यांची सेवा

Next Post

दीक्षाभूमीवर प्रवेश बंदी !

Next Post
दीक्षाभूमीवर प्रवेश बंदी !

दीक्षाभूमीवर प्रवेश बंदी !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीकडून पुणे पदवीधर निवडणुकीसाठी प्रा. सोमनाथ साळुंखे यांची उमेदवारी जाहीर!
बातमी

वंचित बहुजन आघाडीकडून पुणे पदवीधर निवडणुकीसाठी प्रा. सोमनाथ साळुंखे यांची उमेदवारी जाहीर!

by mosami kewat
October 2, 2026
0

Satara : पुणे पदवीधर निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून पुणे पदवीधर निवडणुकीसाठी प्रा. सोमनाथ साळुंखे यांची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष...

Read moreDetails
आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण: वंचित बहुजन आघाडी कडून खामगावमध्ये कॅंडल मार्च, CBI तपासाची मागणी

आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण: वंचित बहुजन आघाडी कडून खामगावमध्ये कॅंडल मार्च, CBI तपासाची मागणी

October 2, 2026
उल्हासनगर महानगरपालिका स्वीकृत नगरसेवक पदी वंचित बहुजन आघाडीच्या आशा पवार यांची निवड!

उल्हासनगर महानगरपालिका स्वीकृत नगरसेवक पदी वंचित बहुजन आघाडीच्या आशा पवार यांची निवड!

October 2, 2026
साहित्यिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी आंबेडकरवादी संघटना काय करू शकतात, हे मोदींना पुन्हा एकदा पाहायचे आहे का? – ॲड. प्रकाश आंबेडकर

साहित्यिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी आंबेडकरवादी संघटना काय करू शकतात, हे मोदींना पुन्हा एकदा पाहायचे आहे का? – ॲड. प्रकाश आंबेडकर

October 2, 2026
साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट

साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट

October 2, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home