Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन आघाडीतर्फे साकोलीच्या शारदा चौकात वृक्षारोपण

mosami kewat by mosami kewat
August 29, 2025
in बातमी
0
वंचित बहुजन आघाडीतर्फे साकोलीच्या शारदा चौकात वृक्षारोपण
       

साकोली : वंचित बहुजन आघाडीच्या साकोली तालुका शाखेतर्फे हरित क्रांती दिवस आणि अमित नागदेवे यांच्या वाढदिवसानिमित्त शारदा चौकात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या उपक्रमाअंतर्गत विविध प्रजातींची झाडे लावण्यात आली.

सध्या वाढत्या जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून, पाणीटंचाईसारख्या समस्या निर्माण होत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन वृक्ष लागवड आणि त्यांचे संगोपन करणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.

या कार्यक्रमात जांभूळ, कदम आणि करंजी अशा विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा महिला अध्यक्ष तनुजा नागदेवे, माजी जिल्हा संघटक डी. जी. रंगारी, यादोराव गणवीर, गणेश गजभिये यांच्यासह सविता वालदे, गीता वलथरे, बबीता रामटेके व इतर अनेक महिला आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


       
Tags: environmentHarit KrantiSakolitree plantationtreesVanchit Bahujan Aghadiwater scarcity
Previous Post

कोल्हापूर: विशालगड हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार रवी पडवळ अखेर १३ महिन्यांनंतर अटक

Next Post

अकोट तालुका मुंडगाव जि.प. सर्कल बैठक उत्साहात संपन्न; ‘बालेकिल्ला कायम ठेवू’ – कार्यकर्त्यांचा निर्धार

Next Post
अकोट तालुका मुंडगाव जि.प. सर्कल बैठक उत्साहात संपन्न; ‘बालेकिल्ला कायम ठेवू’ – कार्यकर्त्यांचा निर्धार

अकोट तालुका मुंडगाव जि.प. सर्कल बैठक उत्साहात संपन्न; 'बालेकिल्ला कायम ठेवू' - कार्यकर्त्यांचा निर्धार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
साकोली येथे वंचित बहुजन महिला आघाडीकडून महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी
बातमी

साकोली येथे वंचित बहुजन महिला आघाडीकडून महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी

by mosami kewat
April 12, 2026
0

भंडारा : साकोली येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात...

Read moreDetails
भीम जयंतीत AI चा अतिरेक धोकादायक : सुजात आंबेडकर

भीम जयंतीत AI चा अतिरेक धोकादायक : सुजात आंबेडकर

April 12, 2026
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन! 

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन! 

April 12, 2026
यवतमाळ : विद्यमान पालकमंत्री व माजी मंत्र्यांच्या मतदारसंघात ‘वंचित’ची दमदार एन्ट्री

यवतमाळ : विद्यमान पालकमंत्री व माजी मंत्र्यांच्या मतदारसंघात ‘वंचित’ची दमदार एन्ट्री

April 12, 2026
परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

April 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home