Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला तुळजापूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; विविध पक्ष-संघटनांचा सहभाग

mosami kewat by mosami kewat
July 23, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला तुळजापूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; विविध पक्ष-संघटनांचा सहभाग
       
तुळजापूर : वंचित बहुजन आघाडीने विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला तुळजापूर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य बाजारपेठ पूर्णपणे बंद राहिली. नागरिक, व्यापारी आणि विविध सामाजिक-राजकीय संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बंदला सक्रिय पाठिंबा दर्शविला.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तुळजापूर शहरातील आंदोलनात शहराध्यक्ष मिलिंद रोकडे, शहराध्यक्ष जीवन कदम, सचिव रवी साखरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले.

या बंदला शेतकरी कामगार पक्षाचे उत्तम नाना अमृतराव, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे अमर चोपदार, जनहित संघटनेचे नेते अजय भैय्या साळुंखे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे अर्जुन साळुंखे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव, स्वराज संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश गवळी, प्रसिद्ध व्यापारी शिवानंद शिंदे, सलून पार्लर संघटनेचे सुरेश चौधरी, मानवी हक्क अभियानचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत वाघे, मराठा आरक्षणाचे समर्थक तेजस बोबडे तसेच काँग्रेसचे नेते नरेश पेंदे यांनी पाठिंबा दिला.

याशिवाय कमलेश कदम, मयूर गाढवे, धनाजी साठे, विशाल माने, विशाल पाटील, कुमार टोले, बाजीराव साबळे, सुधीर मस्के, सुरज विटकर, अनिल डावरे, समाधान चंदनशिवे, आत्माराम सोनवणे आणि ऋषिकेश डावरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले.

Tags: MaharashtraPoliticalTuljapurVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

विद्यार्थ्यांच्या समर्थनात आणि हुकूमशाहीच्या विरोधात महाराष्ट्र एकवटला – सुजात आंबेडकर

Next Post

महाराष्ट्र बंदला राज्यात अभूतपूर्व प्रतिसाद; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा लढा सुरूच राहणार! – ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दोन कोटींपेक्षा अधिक मतदार वगळणे हा, लोकशाहीच्या अधिकाराचा गंभीर संकोच – राजेंद्र पातोडे
Uncategorized

दोन कोटींपेक्षा अधिक मतदार वगळणे हा, लोकशाहीच्या अधिकाराचा गंभीर संकोच – राजेंद्र पातोडे

by mosami kewat
September 1, 2026
0

मुंबई : एसआयआर प्रक्रियेत महाराष्ट्रातील दोन कोटींपेक्षा अधिक मतदारांची नावे मसुदा मतदार यादीतून बाहेर केल्याची बाब अत्यंत गंभीर आणि चिंताजनक...

Read moreDetails
अंतर्गत वाद आणि जाचाला कंटाळून फलटणच्या वैद्यकीय अधिकाऱ्याची मुंबईत आत्महत्या; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

अंतर्गत वाद आणि जाचाला कंटाळून फलटणच्या वैद्यकीय अधिकाऱ्याची मुंबईत आत्महत्या; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

September 1, 2026
भटक्या-विमुक्तांनी मत विकणे थांबवल्यास ४१ हजार कोटींचा निधी हक्काने मिळेल: ॲड. प्रकाश आंबेडकर

भारतीय स्वातंत्र्याचा सूर्य अन् भटक्यांच्या पालावरचा अंधार

September 1, 2026
भटक्या-विमुक्तांनी मत विकणे थांबवल्यास ४१ हजार कोटींचा निधी हक्काने मिळेल: ॲड. प्रकाश आंबेडकर

भटक्या-विमुक्तांनी मत विकणे थांबवल्यास ४१ हजार कोटींचा निधी हक्काने मिळेल: ॲड. प्रकाश आंबेडकर

September 1, 2026
विमुक्त दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचा अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार; प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवेदन, संविधानाची प्रत भेट

विमुक्त दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचा अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार; प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवेदन, संविधानाची प्रत भेट

September 1, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home