Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पनवेलमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उदघाटन

mosami kewat by mosami kewat
November 29, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
पनवेलमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उदघाटन
       
नवी मुंबई : वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगर अंतर्गत खांदा कॉलनी विभागात नव्या जोमाने संघटन विस्तार सुरू असून त्याच पार्श्वभूमीवर विभाग कार्यालयाच्या नवीन शाखेचे भव्य उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. विभागाध्यक्ष महेंद्र रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

शाखा फलकाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगर अध्यक्ष आनंद गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले. उद्घाटनानंतर आयोजित कार्यक्रमात विभागातील संघटनात्मक कामाची माहिती देत आगामी काळात अधिक भक्कम संघटन उभारणीचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

यावेळी मान्यवरांनी खांदा कॉलनी विभागाच्या कार्याची प्रशंसा करत संघटन विस्तारासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने पुढे सरसावण्याचे आवाहन केले. या उपक्रमासाठी पनवेल महानगर उपाध्यक्षा कविताताई वाघमारे आणि पनवेल महानगर संघटक भागुराम भेकरे यांनी विशेष सहकार्य केले. स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागामुळे हा उद्घाटन सोहळा ऐतिहासिक व प्रेरणादायी ठरला.

या कार्यक्रमास पनवेल महानगर अध्यक्ष, आनंद गायकवाड, उपाध्यक्ष डॉ. छायाताई शिरसाट, भालचंद्र शिंदे, संतोष मुजमुले, अविनाश अडागळे उपस्थित होते.

Tags: navi mumbaipoliticsVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

बार्टीतर्फे MPSC वनसेवा मुख्य परीक्षा-2024 उत्तीर्ण SC उमेदवारांना मुलाखत तयारीसाठी आर्थिक सहाय्य

Next Post

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने संविधान दिनानिमित्त नवी मुंबईत ७५ संविधान ग्रंथ वाटप कार्यक्रम

Next Post
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने संविधान दिनानिमित्त नवी मुंबईत ७५ संविधान ग्रंथ वाटप कार्यक्रम

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने संविधान दिनानिमित्त नवी मुंबईत ७५ संविधान ग्रंथ वाटप कार्यक्रम

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नांदेडमधील धर्मबादमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना कोंडून ठेवलं; कोपरगावमध्येही मतदान केंद्रावर गोंधळ
बातमी

नांदेडमधील धर्मबादमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना कोंडून ठेवलं; कोपरगावमध्येही मतदान केंद्रावर गोंधळ

by mosami kewat
December 20, 2025
0

नांदेड : राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसह विविध जिल्ह्यांतील एकूण 143 सदस्यपदांसाठी आज (20 डिसेंबर) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे....

Read moreDetails
युनेस्कोमध्ये प्रथमच बाबासाहेबांचा पुतळा; जागतिक पातळीवर भारताची मान उंचावली

युनेस्कोमध्ये प्रथमच बाबासाहेबांचा पुतळा; जागतिक पातळीवर भारताची मान उंचावली

December 20, 2025
मुंबईत ‘उबाठा’ आणि मनसे युतीमुळे शिवसेनेचे नुकसान – ॲड. प्रकाश आंबेडकर

मुंबईत ‘उबाठा’ आणि मनसे युतीमुळे शिवसेनेचे नुकसान – ॲड. प्रकाश आंबेडकर

December 20, 2025
भिमा कोरेगाव शौर्यभूमी अभिवादन बाईक रॅलीसाठी वंचित बहुजन युवा आघाडीची नियोजन बैठक संपन्न

भिमा कोरेगाव शौर्यभूमी अभिवादन बाईक रॅलीसाठी वंचित बहुजन युवा आघाडीची नियोजन बैठक संपन्न

December 20, 2025
बांगलादेश पेटला! वृत्तपत्रांच्या कार्यालयांना आग, एकाला जिवंत जाळले; इंटरनेट सेवा खंडित

बांगलादेश पेटला! वृत्तपत्रांच्या कार्यालयांना आग, एकाला जिवंत जाळले; इंटरनेट सेवा खंडित

December 19, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home