Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन महिला आघाडी च्या शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 9, 2024
in बातमी
0
वंचित बहुजन महिला आघाडी च्या शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न !
       

कोल्हापूर :फटाक्यांची आतिषबाजी आणि ‘वंचित’ च्या जय घोषाने संपूर्ण वातावरण वंचितमय झाले होते. तर महिलांच्या प्रचंड गर्दीने शाखा उद्द्घटनाला यात्रेचे स्वरूप आले होते. जिल्हाध्यक्ष विलास कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते व तिलवणी गावचे माजी सरपंच प्रमोद कदम यांच्या हस्ते झाले.

या वेळी प्रमोद कदम, रावसाहेब निर्मळे, प्रताप तराळ, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष गीता ताई कांबळे, माजी तालुका अध्यक्ष सुधीर कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली.

प्रारंभी स्वागत, प्रास्ताविक व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुई शाखेचे महासचिव ओंकार कांबळे यांनी केले तर आभार यांनी मानले.

या वेळी युवा नेते मंथन कोठावळे, जिल्हा सचिव प्रताप तराळ, सहसचिव रावसाहेब निर्मळ, जिल्हा संघटक विश्वास फरांडे, महिला आघाडीच्या हातकणंगले तालुका अध्यक्षा गीता ताई कांबळे, जिल्हा नेते ओंकार कांबळे, रुई शाखेचे पदाधकरी व महिला आघाडीच्या रुई शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


       
Tags: KolhapurVanchit Bahujan AaghadiVanchit bahujan mahila aaghadi
Previous Post

‘वंचित’ च्या पाठपुराव्याला यश

Next Post

अकोल्यातील नागरिकांचा ‘मविआ’ला होर्डिंग्जच्या माध्यमातून सवाल !

Next Post
अकोल्यातील नागरिकांचा ‘मविआ’ला होर्डिंग्जच्या माध्यमातून सवाल !

अकोल्यातील नागरिकांचा 'मविआ'ला होर्डिंग्जच्या माध्यमातून सवाल !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी
बातमी

परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

by mosami kewat
April 11, 2026
0

उस्मानाबाद : क्रांतीसूर्य, सत्यशोधक महात्मा जोतिराव फुले यांची १९९वी जयंती परंडा शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात...

Read moreDetails
शहीद सुशील तेलगोटे यांच्या कुटुंबीयांचे सुजात आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

Akola : शहीद सुशील तेलगोटे यांच्या कुटुंबीयांचे सुजात आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

April 11, 2026
कल्याणात रिपब्लिकन सेनेला धक्का; कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

कल्याणात रिपब्लिकन सेनेला धक्का; कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

April 11, 2026
समतेचा पाया फुले, कळस आंबेडकर

समतेचा पाया फुले, कळस आंबेडकर

April 11, 2026
सुजात आंबेडकर यांच्याकडून महात्मा फुलेंना अभिवादन !

सुजात आंबेडकर यांच्याकडून महात्मा फुलेंना अभिवादन !

April 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home