]]>
निवडणूक की थट्टा? आमदार विलास भुमरेच्या अल्पवयीन मुलाने बजावला मतदानाचा हक्क!
https://eprabuddhbharat.com/aurangabad-mla-vilas-bhumre-minor-son-casts-vote-controversy/
Sat, 07 Feb 2026 08:37:58 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15294औरंगाबाद : लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या निवडणूक प्रक्रियेत एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. औरंगाबादमध्ये आमदार विलास भुमरे यांनी चक्क आपल्या अल्पवयीन मुलाकडून मतदान करून घेतल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे निवडणूक प्रशासनाच्या सुरक्षेवर आणि नियमावलीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. (vilas bhumre controversy) नेमकं प्रकरण काय? मिळालेल्या माहितीनुसार, मतदानाच्या […]
]]>प्रस्थापितांनी विकासनिधी लुटला; स्थानिक प्रश्नांसाठी ‘वंचित’ला विजयी करा: सुजात आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/established-leaders-looted-development-funds-vote-vanchit-for-local-issues-says-sujat-ambedkar/
Thu, 05 Feb 2026 11:26:35 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15211औरंगाबाद : “स्थानिक समस्यांची खरी जाण वंचितांच्या प्रतिनिधींनाच असते. आजवर प्रस्थापितांनी केवळ विकासाचा निधी लुटण्याचे काम केले आहे. जर सर्वसमावेशक विकास आणि स्थानिक प्रश्न सोडवायचे असतील, तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना सत्तेत बसवा,” असे आवाहन युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले. (Sujat Ambedkar zp election) जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या […]
]]>आरोग्य, शिक्षण आणि बळीराजासाठी सुजात आंबेडकरांचे रणशिंग; परभणीत प्रचाराचा झंझावात!
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-leads-vba-campaign-in-parbhani-focus-on-health-education-and-farmers/
Mon, 02 Feb 2026 15:51:10 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15066परभणी : परभणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी जिल्ह्यात राजकीय वातावरणामध्ये चांगलीच रंगत आली आहे. आज परभणी जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी जोरदार प्रचार दौऱ्याला सुरुवात केली आहे. (Sujat ambedkar Parbhani zp election campaign) जिल्ह्यातील विविध भागांत घेतलेल्या जाहीर सभांमधून त्यांनी वंचित-शोषित समाजाला सत्तेचे वाटेकरी होण्याचे आणि वंचित बहुजन आघाडीच्या […]
]]>रेणापूर तालुक्यात वंचितची डरकाळी; सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत हारवाडीत जाहीर सभा
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-roars-in-renapur-sujat-ambedkar-addresses-public-rally-at-harwadi/
Sun, 01 Feb 2026 13:28:39 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14966रेणापूर : लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीचे प्रचाराचा धडाका सुरू आहे. हारवाडी (ता. रेणापूर) येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची जाहीर सभा नुकतीच पार पडली. या सभेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून, सुजात आंबेडकरांनी स्थानिक प्रश्न मांडले. सभेला संबोधित करताना सुजात आंबेडकर म्हणाले की, ही निवडणूक […]
]]>सिमरन फारुक शिकलगार यांच्या प्रचारासाठी येडशीत सुजात आंबेडकरांची तोफ धडाडली; कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-campaigns-for-simran-shikalgar-in-yedshi-vanchit-bahujan-aghadi-rally/
Sat, 31 Jan 2026 12:12:25 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14936येडशी : धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीने जिल्हाभरातील वातावरण तापले असून, वंचित बहुजन आघाडीने आपला आक्रमक प्रचार सुरू केला आहे. धाराशिव पंचायत समिती गणातील अधिकृत उमेदवार सिमरन फारूक शिकलगार यांच्या प्रचारार्थ येडशी गणात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची भव्य जाहीर सभा शुक्रवार काल ३० जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता […]
]]>सुजात आंबेडकर आज लातूर दौऱ्यावर; देवणी आणि शिरूर अनंतपाळमध्ये प्रचाराचा धडाका
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkars-latur-tour-deoni-shirur-anantpal-campaign-push/
Sat, 31 Jan 2026 08:59:49 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14901देवणी : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत प्राचारला वेग आला आहे. वंचित बहुजन आघाडी पक्षाचे युवा नेते आणि ‘युथ आयकॉन’ सुजात आंबेडकर यांचा आज, शनिवार (दि. ३१) देवणी आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यात झंझावाती प्रचार दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यामुळे स्थानिक राजकारणात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. (Sujat […]
]]>स्थानिक स्वराज्य निवडणुका पूर्ण ताकदीने लढवणार ; नागपुरात वंचित बहुजन आघाडीचा निर्धार!
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-resolves-to-contest-local-body-elections-with-full-strength-in-nagpur/
Thu, 18 Sep 2025 15:45:20 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10200नागपूर : वंचित बहुजन आघाडी नागपूर जिल्हा तर्फे रविभवन विश्रामगृह येथे नवनियुक्त तालुका व शहर पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान राज्य कार्यकारणी सदस्य व जिल्हा प्रभारी कुशलभाऊ मेश्राम यांनी भूषविले, तर प्रा. अनिकेत मून यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत जिल्हाध्यक्ष अजय सहारे, ऍड. दिनेश तायडे, महासचिव सी.सी. वासे, पंकज शेलारे, राजेश ढोके, […]
]]>अखेर प्रतीक्षा संपली! जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, कोणत्या जिल्ह्याची कमान कोणाकडे?
https://eprabuddhbharat.com/maharashtra-zilla-parishad-president-reservation-announced/
Fri, 12 Sep 2025 12:29:55 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9937पुणे, ठाणे, पालघरसह राज्यातील ३४ जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी बहुप्रतिक्षित अध्यक्षपदाचे आरक्षण अखेर जाहीर झाले आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या परिपत्रकानंतर आता गावागावांत राजकीय हालचालींना वेग आला आहे. काय आहे नवीन आरक्षण? राज्य सरकारने महाराष्ट्र जिल्हा परिषदा नियम, १९६२ नुसार हे आरक्षण जाहीर केले आहे. यानुसार, पुढील अडीच वर्षांसाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि पंचायत […]
]]>निफाड तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची भव्य आढावा बैठक यशस्वीरीत्या पार पडली
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-niphad-review-meeting-nashik/
Mon, 08 Sep 2025 11:51:32 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9791नाशिक : वंचित बहुजन आघाडीची जि. नाशिक ता. निफाडची आढावा बैठक पिंपळगाव बसवंत येथील रुचा हॉटेल येथे जिल्हाध्यक्ष चेतनभाऊ गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. बैठकीपूर्वी शहरातील मुख्य बाजारपेठेत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणूक काढण्यात आली. बैठकीत युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष दामोदर अण्णा पगारे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा उर्मिला […]