]]>
यवतमाळ: पाच दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; प्रशासकीय उदासीनतेविरुद्ध डॉ. नीरज वाघमारे आक्रमक
https://eprabuddhbharat.com/yavatmal-tribal-students-indefinite-hunger-strike-neeraj-waghmare-slams-administrative-apathy/
Thu, 27 Aug 2026 08:04:53 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19841यवतमाळ : आपल्या न्याय्य व मूलभूत मागण्यांसाठी गेल्या पाच दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष तथा नगरपरिषद यवतमाळचे गटनेता व नगरसेवक डॉ. नीरज वाघमारे यांनी प्रत्यक्ष उपोषणस्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला. यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या मागण्या व समस्या जाणून घेतल्यानंतर डॉ. वाघमारे यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र […]
]]>अखेर वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक भूमिकेनंतर यवतमाळ नगर परिषदेची माघार!
https://eprabuddhbharat.com/yavatmal-municipal-council-backs-down-after-vba-agitation-optical-fiber-cable-work-stayed/
Fri, 21 Aug 2026 09:15:01 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19686यवतमाळ : शहरातील रस्त्यालगत तसेच रस्त्याच्या हद्दीत भूमिगत ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी देण्यात आलेल्या परवानगीतील अटी व शर्तींचा गंभीर भंग होत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली होती. संबंधित कंपनीचे काम तात्काळ बंद करून परवानगी रद्द करावी, सार्वजनिक रस्त्यांचे झालेले नुकसान संबंधित कंपनीकडून पूर्ववत करून घ्यावे तसेच या प्रकरणातील संबंधित अधिकारी व […]
]]>मच्छरांपासून यवतमाळकरांना वाचविण्यासाठी नगरपरिषद अपयशी; वंचित बहुजन आघाडीतर्फे नगरपरिषदेतच धुरफवारणी
https://eprabuddhbharat.com/yavatmal-municipal-council-fails-to-control-mosquito-menace-vba-conducts-fogging-inside-municipal-office/
Thu, 20 Aug 2026 09:32:47 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19654यवतमाळ : यवतमाळ नगरपरिषद कार्यक्षेत्रात एकूण २९ प्रभाग असून ५८ नगरसेवक, ५ स्वीकृत सदस्य आणि १ नगराध्यक्ष अशी एकूण ६४ लोकप्रतिनिधींची व्यवस्था आहे. प्रत्येक प्रभागाची लोकसंख्या साधारण ८ ते १० हजारांच्या आसपास असताना संपूर्ण शहराच्या मच्छर नियंत्रणासाठी नगरपरिषदेकडे केवळ एकच फॉगिंग मशीन असल्याची बाब समोर आली आहे. एका प्रभागामध्ये प्रभावी फॉगिंग करण्यासाठी अनेक दिवस लागण्याची […]
]]>कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या सफाई कामगाराच्या कुटुंबाला २ लाखांची आर्थिक मदत
https://eprabuddhbharat.com/yavatmal-sanitation-worker-family-rs-2-lakh-financial-aid-after-duty-death/
Mon, 27 Jul 2026 06:30:46 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19078डॉ. निरज वाघमारे यांच्या हस्ते नुकसानभरपाई प्रदान; सफाई कामगारांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात यवतमाळ : यवतमाळ नगर परिषदेच्या सफाई विभागात वाहनचालक म्हणून कार्यरत असलेले किशोर उत्तमराव शेंडे (वय ४६) यांचा २५ मार्च २०२६ रोजी कर्तव्य बजावत असताना झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ट्रॅक्टर-ट्रॉलीची दुरुस्ती सुरू असताना जॅक अचानक निसटल्याने कचऱ्याने भरलेली ट्रॉली त्यांच्या […]
]]>उमरखेडच्या विश्वजीत धुळेची भारतीय सैन्यात निवड; वंचित बहुजन आघाडीकडून सन्मान!
https://eprabuddhbharat.com/umarkhed-youth-vishwajit-dhule-selected-for-indian-army/
Wed, 10 Jun 2026 10:25:26 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18144यवतमाळ : तालुका उमरखेड येथील विडूळ गावातील सामान्य कुटुंबातील युवक विश्वजीत बालाजी धुळे याची भारतीय सैन्यात निवड झाल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्याचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲड. डी. के. दामोधर यांच्या हस्ते तसेच तालुका उपाध्यक्ष विश्वास धुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत विश्वजीत धुळे यांच्या घरी जाऊन शाल, पुष्पहार आणि पेढे […]
]]>यवतमाळ : विद्यमान पालकमंत्री व माजी मंत्र्यांच्या मतदारसंघात ‘वंचित’ची दमदार एन्ट्री
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-expands-grassroots-network-in-digras-darwha-constituency-with-new-village-units/
Sun, 12 Apr 2026 06:45:31 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17076यवतमाळ : जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा दिग्रस–दारव्हा विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने दमदार पाऊल टाकत संघटनात्मक बांधणीला वेग दिला आहे. एकेकाळी माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांचा बालेकिल्ला राहिलेला हा मतदारसंघ सध्या जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रभावाखाली आहे. मात्र, या भागात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग […]
]]>कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल; वंचितच्या पत्रानंतर प्रशासनाची चूक कबूल
https://eprabuddhbharat.com/yavatmal-nagar-parishad-admits-error-bharat-mata-image-invitation-vanchit-bahujan-aghadi-objection/
Sat, 28 Mar 2026 08:01:15 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16636यवतमाळ : वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानंतर यवतमाळ नगर परिषद प्रशासनाने आपली चूक मान्य केल्याची घटना समोर आली आहे. महिला व बालकल्याण विभागामार्फत ८ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेवर भारत मातेची प्रतिमा छापण्यात आली होती. या प्रतिमेवर आक्षेप घेत डॉ. वाघमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत […]
]]>एपस्टीन फाईल प्रकरणी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; यवतमाळमध्ये मोदींच्या प्रतिमेची होळी करून निषेध
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-protests-in-yavatmal-over-epstein-files-effigy-of-pm-modi-burned/
Thu, 05 Mar 2026 07:03:38 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15937यवतमाळ : जगभरात खळबळ माजवून देणाऱ्या एपस्टीन फाईल प्रकरणावरून आता भारतातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. या प्रकरणात भारतातील बड्या राजकारण्यांची आणि उद्योगपतींची नावे समोर आलेली असतानाही, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष मूग गिळून गप्प का आहेत? असा सवाल उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतला आहे. यवतमाळ जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी […]
]]>वंचित बहुजन आघाडीची दारव्हा येथे चिंतन बैठक; आगामी निवडणुकीसाठी ‘गाव तिथे शाखा’चा निर्धार
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aaghadi-holds-strategy-meeting-in-darwha-resolves-branch-in-every-village-for-upcoming-local-elections/
Mon, 16 Feb 2026 07:23:44 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15507यवतमाळ : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची महत्त्वपूर्ण चिंतन बैठक दारव्हा येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली. या बैठकीत पक्ष संघटनेच्या बळकटीकरणासाठी ‘घर तिथे कार्यकर्ता आणि गाव तिथे शाखा’ हा नवा नारा देण्यात आला. बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक आणि जिल्हाध्यक्ष डी. के. दामोधर यांनी उपस्थित […]