जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका: मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ८ ऑक्टोबरला प्रारूप यादी प्रसिद्ध
महाराष्ट्रातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आज मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ...