]]>
कॉकरोच जनता पार्टी’ चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या कुटुंबियांना धमकी ; ॲड. प्रकाश आंबेडकरांनी साधला संवाद
https://eprabuddhbharat.com/abhijeet-dipke-death-threat-prakash-ambedkar-support/
Sun, 24 May 2026 06:04:44 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17643ॲड. प्रकाश आंबेडकर : वंचित बहुजन आघाडी दिपके कुटुंबियांच्या सोबत ठामपणे उभी पुणे : ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके आणि त्यांच्या कुटुंबियांना सोशल मीडियावरून जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तींनी दिलेल्या धमक्यांमध्ये, “ज्याप्रमाणे स्वयंपाकघरात रात्रीच्या वेळी झुरळे चिरडली जातात, त्याचप्रमाणे तुझी झुरळेही चिरडली जातील,” असा गंभीर इशारा देण्यात […]
]]>भारताने इस्रायलला लष्करी स्टील पुरवठा केल्यानेच इटलीने भारताची ४ जहाजे रोखली : ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-on-modi-italy-visit-israel-military-steel/
Fri, 22 May 2026 09:26:37 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17600पुणे : प्रधानमंत्री मोदी यांचा विदेश दौरा हा इटलीसाठी होता. देशात पेट्रोल, डिझेल, शेतकऱ्यांचे खतांचा तुटवडा मोदी यांच्या धोरणामुळे आहे. इटली जाण्याचा उद्देश हा, इटलीने भारतातून गेलेले 4 जहाज थांबवले आहेत. या जहाजात जवळपास 800 टन मिलिटरी ग्रेडेड स्टील यात आहे. या साहित्याचा उपयोग पॅलेस्टाईन विरोधात गाझा पट्टीमध्ये केला जाऊ शकतो म्हणून यावर इटलीने रोख […]
]]>नसरापूर प्रकरण : आरोपीला कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन
https://eprabuddhbharat.com/nasrapur-case-vba-protest-fast-track-trial-demand/
Sun, 03 May 2026 12:47:15 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17493भोर (पुणे) : नसरापूर प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यात यावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी भोर तालुक्याच्या वतीने राजगड पोलीस स्टेशनसमोर तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गवळी साहेब यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात पुणे शहर अध्यक्ष ॲड. अरविंद तायडे, शहर सचिव प्रा. […]
]]>मोदी – एपस्टीन प्रकरणावर स्पष्टीकरणाची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे सोलापुरात निदर्शने
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-protest-solapur-demand-clarification-modi-epstein-issue/
Mon, 16 Mar 2026 11:56:19 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16295सोलापूर : वंचित बहुजन आघाडीच्या शहर व जिल्हा सोलापूर (Solapur) युनिटच्या वतीने देशाचे सार्वभौमत्व, राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाशी संबंधित मुद्द्यांवर केंद्र सरकारने स्पष्टीकरण द्यावे, या मागणीसाठी सोमवार (दि. १६ मार्च २०२६) रोजी निदर्शने करण्यात आली. अलीकडील आंतरराष्ट्रीय चर्चांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या परराष्ट्र संबंधांबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याचा दावा करत, जागतिक स्तरावर […]
]]>एपस्टीन फाईल’वरून मोदींवर निशाणा; देश गुलामीच्या उंबरठ्यावर – ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-targets-modi-over-epstein-files-protest-call-march-23/
Mon, 16 Mar 2026 10:44:20 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16287मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे नाव कथित ‘एपस्टीन फाईल’मध्ये आल्याने देशाचे सार्वभौमत्व आणि अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. या प्रकरणाच्या आधारे अमेरिका भारताला ब्लॅकमेल करत असून देश पुन्हा एकदा गुलामीच्या मार्गावर जात आहे, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला. तसेच २३ तारखेला होणाऱ्या आंदोलनात […]
]]>अमर साबळेंच्या वक्तव्याविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे नांदेडमध्ये निदर्शने
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-yuva-aghadi-protest-against-amar-sable-in-nanded/
Sat, 14 Mar 2026 09:50:48 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16251नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना तसेच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात अमर साबळे यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करत वंचित बहुजन युवा आघाडी, नांदेडच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी साबळे यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत घोषणाबाजी केली. (vanchit bahujan aghadi) यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य अविनाश भोसीकर, वंचित बहुजन युवा […]
]]>जालन्यात अमर साबळे यांच्या वक्तव्याविरोधात निषेध; वंचित बहुजन आघाडीने होळी करून फोटोचे दहन
https://eprabuddhbharat.com/vba-protest-against-amar-sable-jalna/
Tue, 10 Mar 2026 11:56:49 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16144जालना: भाजपचे नेते अमर साबळे यांनी केलेल्या कथित बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंठा बायपास रोड अंबड चौफुली जालना (दि. ९) येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी अमर साबळे यांचे फोटो जाळून निषेध व्यक्त केला. २ मार्च रोजी मुंबई येथे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली “मुद्रा मोदी से मुजरा मोदी” या आंदोलनाचे आयोजन […]
]]>अल्पवयीन गोसावी समाजातील मुलगी बेपत्ता; तात्काळ शोधासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रशासनाला निवेदन
https://eprabuddhbharat.com/minor-girl-from-gosavi-community-reported-missing-vanchit-bahujan-aghadi-submits-memorandum-seeking-immediate-action-in-osmanabad/
Fri, 27 Feb 2026 08:59:15 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15810उस्मानाबाद : अक्कलकोट तालुक्यातील सांगवी येथील गोसावी समाजातील बाबू जाधव कुटुंबाची अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी तातडीने कारवाई करून मुलीचा शोध घ्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उस्मानाबाद जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. (osmanabad News) बाबू जाधव हे उदरनिर्वाहासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा येथे वास्तव्यास आहेत. […]
]]>जालना: वंचितच्या पाठपुराव्याला यश; घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते आठवड्यात जमा होणार
https://eprabuddhbharat.com/jalna-vanchit-bahujan-aghadis-follow-up-pays-off-pending-housing-scheme-installments-to-be-credited-within-a-week/
Fri, 27 Feb 2026 08:53:00 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15804जालना: प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल यांसह विविध घरकुल योजनांचे हप्ते तांत्रिक कारणांमुळे रखडल्याने लाभार्थी हवालदिल झाले होते. या गंभीर प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेत जालना पंचायत समिती प्रशासनाकडे धाव घेतली. वंचितच्या या पाठपुराव्याला यश आले असून, प्रशासनाने रखडलेले हप्ते तात्काळ जमा करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच कामाला गती देण्यासाठी सेवली व नेर […]