निष्पाप तरुणीच्या मृत्यू आणि टोइंग पथकाच्या मनमानी विरोधात संतप्त वंचित बहुजन युवा आघाडीचे ‘जवाब दो’ आंदोलन !!!
अकोला शहरातील वाहतूक नियंत्रण शाखेच्या मनमानी कारभाराने परिसीमा गाठली. यामध्ये निष्पाप तरुणीच्या मृत्यू आणि टोइंग पथकाच्या मनमानी विरोधात संतप्त वंचित ...