]]>
ठाण्यात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल खाडीत वाहून गेला; वंचित बहुजन आघाडीचे सरकारला सवाल
https://eprabuddhbharat.com/thane-bullet-train-temporary-bridge-washed-away-vba-questions-government-over-construction-quality/
Wed, 15 Jul 2026 11:30:50 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18824ठाणे : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत ठाणे जिल्ह्यातील दिवा परिसरात बांधकामासाठी उभारण्यात आलेला तात्पुरता पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर प्रकल्पाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत वंचित बहुजन आघाडीने राज्य सरकारवर टीका करत या प्रकरणी प्रश्न उपस्थित केला आहे. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीने सरकारच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले आहेत. […]
]]>Thane News : ठाण्यात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला; बाळासाहेब आंबेडकरांचा पीडित कुटुंबाला धीर
https://eprabuddhbharat.com/vba-worker-attacked-in-thane-vanchit-bahujan-aghadi-warns-of-protest-if-accused-are-not-arrested/
Mon, 25 May 2026 09:58:58 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17680ठाणे : ठाण्यातील लोकमान्यनगर परिसरात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अनिकेश गायकवाड यांच्या घरावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. राजकीय सुडातून हा हल्ला करण्यात आल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही अज्ञात हल्लेखोरांनी अनिकेश गायकवाड यांच्या घरात घुसून मारहाण केली. या हल्ल्यात गायकवाड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून घरातील […]
]]>ठाण्यात निवडणुकीच्या तोंडावर राडा! वंचितचे उमेदवार संतोष खरात यांच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांची तोडफोड
https://eprabuddhbharat.com/thane-election-tension-vandalism-of-vehicles-linked-to-vanchit-candidate-santosh-kharat/
Fri, 02 Jan 2026 06:36:00 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13653ठाणे: ठाणे महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच आता शहरात दहशतीचे राजकारण सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. प्रभाग क्रमांक ७ (क) मधील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष नामदेव खरात यांचे बंधू आणि कार्यकर्त्यांच्या रिक्षांवर काल रात्री अज्ञात इसमांनी हल्ला चढवत मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. या घटनेमुळे ठाण्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या […]
]]>ठाण्यात २.२५ कोटींचे ड्रग्ज जप्त! मध्यप्रदेशातून आलेल्या ४ तस्करांना अटक
https://eprabuddhbharat.com/tmc-crime-branch-busts-major-drug-racket-in-thane-2-25-crore-worth-md-seized-four-mp-traffickers-arrested/
Sun, 16 Nov 2025 07:40:58 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12082ठाणे : अमली पदार्थांच्या तस्करांच्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने केला आहे. यावेळी. तस्कार्यांकडून सुमारे १ किलो ७१ ग्रॅम वजनाचा आणि २ कोटी २४ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा ‘एमडी’ ड्रग्ज जप्त करण्यात आला. या घटनेप्रकरणी मध्य प्रदेशातील चार तस्करांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव […]
]]>म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी मुदतवाढ: आता १२ सप्टेंबरपर्यंत करा अर्ज
https://eprabuddhbharat.com/mhada-konkan-board-lottery-application-deadline-extended-to-september-12/
Fri, 29 Aug 2025 06:32:02 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9452ठाणे: म्हाडाच्या कोकण मंडळाने ठाणे, वसई, सिंधुदुर्ग (ओरोस) आणि बदलापूर (कुळगाव) येथील ५,२८५ सदनिका आणि ७७ भूखंडांच्या विक्रीसाठी काढलेल्या लॉटरीसाठी अर्ज करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. इच्छुक अर्जदार आता १२ सप्टेंबरपर्यंत नोंदणी आणि अर्ज भरू शकतील. पूर्वीची अंतिम मुदत संपल्यानंतर मिळालेल्या प्रतिसादामुळे मंडळाने हा निर्णय घेतला आहे. मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिलेल्या […]
]]>शहरातील ना विकास आणि हरित क्षेत्रात तब्बल ७३७२ बेकायदा बांधकामे; सर्वाधिक बांधकामे ‘या’ परिसरात
https://eprabuddhbharat.com/over-7372-illegal-constructions-in-no-development-and-green-zones-most-constructions-in-kalwa-and-diva/
Tue, 26 Aug 2025 07:24:13 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9346ठाणे : उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, ठाणे महानगरपालिकेने शहरातील ना विकास आणि हरित क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. या सर्वेक्षणानुसार, शहरात एकूण ७३७२ बेकायदा बांधकामे आढळून आली आहेत. यापैकी सर्वाधिक बांधकामे कळवा आणि दिवा परिसरात आहेत, तर वागळे इस्टेट आणि लोकमान्यनगरमध्ये एकही अनधिकृत बांधकाम आढळले नाही, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली. उच्च न्यायालयाच्या […]
]]>सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत सम्यकचा ठाण्यात फुले आंबेडकर उत्सव सोहळा
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%86%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%89%e0%a4%aa/
Tue, 03 Jun 2025 12:38:33 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6430मुंबई – वंचित बहुजन आघाडी विद्यार्थी संघटना सम्यक विद्यार्थी आंदोलन ठाणे जिल्हावतिने “फुले आंबेडकर विचार उत्सव सोहळा -२०२५” आयोजित करण्यात आला होता. दि १ जून रोजी ठाणे येथील टीप टॉप प्लाझा या ठिकाणी हा सोहळा पार पडला. यावेळी १० वी १२ वीच्या विद्यार्थांना करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. यावेळी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या नावे १६ […]
]]>सम्यक विद्यार्थी आंदोलन यांच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव वर्गाचे आयोजन !
https://eprabuddhbharat.com/samyak-vidyarthi-andolan-organizes-practice-classes-for-10th-grade-students/
Sun, 05 Jan 2025 08:34:12 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6179ठाणे : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलन ठाणे जिल्हा कमिटीने दहावी सराव परिक्षेचे वर्ग आयोजित केले आहे. अनेक विद्यार्थ्यांना दहावीची परीक्षा कठीण वाटतं असते, मात्र सरावाने ही परीक्षा सोप्पी होते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सराव करून घवघवीत यश संपादन करावे या उद्देशाने सम्यक विद्यार्थी आंदोलन, ठाणे जिल्ह्याच्या वतीने दहावी सराव परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
]]>ठाण्यातील विद्यार्थ्यांचा ‘सम्यक विद्यार्थी आंदोलन’ मध्ये प्रवेश !
https://eprabuddhbharat.com/students-in-thane-entered-the-samyak-vidyarthi-andolan/
Sat, 17 Feb 2024 11:48:32 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5150ठाणे: ठाणे शहरातील महाविद्यालय मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थांनी सम्यक विद्यार्थी आंदोलना मध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड बाळासाहेब आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर आणि महेश भारतीय सर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून ठाणे जिल्हा माजी अध्यक्ष प्रतिक साबळे, माझी जिल्हा उपाध्यक्ष इंजि रूपेश हुंबरे,अनिकेत मोरे,ठाणे जिल्हा अध्यक्ष , राजु खरात महासचिव -ठाणे […]