Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन आघाडीची केंद्रीय आणि राज्य कार्यकारिणीची संयुक्त बैठक संपन्न!

mosami kewat by mosami kewat
September 4, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वंचित बहुजन आघाडीची केंद्रीय आणि राज्य कार्यकारिणीची संयुक्त बैठक संपन्न!
       
मुंबई: वंचित बहुजन आघाडीची राष्ट्रीय कार्यकारिणी, नवनिर्वाचित राज्य कार्यकारिणी, माजी  राज्य कार्यकारिणी यांची संयुक्त बैठक वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये येऊर हिल्स, ठाणे येथे पार पडली.

या बैठकीत मागील राज्य कार्यकारिणीच्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच पक्षाची आगामी भूमिका, संघटनात्मक बांधणी, ध्येय धोरणे यावर सविस्तर चर्चा झाली.

या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर, माजी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, राज्याचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे, राष्ट्रीय कार्यकारिणीचे प्रियदर्शी तेलंग, माजी आमदार नतिकुद्दीन खतीब, अशोक सोनोने, प्रा. किसन चव्हाण, अरुंधती शिरसाठ, राहुल गायकवाड, सविता मुंडे, डॉ. क्रांती सावंत, दिशा पिंकी शेख, प्रा. अंजलीताई आंबेडकर, राज्य कार्यकारिणी महासचिव प्रा. सोमनाथ साळुंखे, प्रा. नागोराव पांचाळ, डॉ. अरुण जाधव, दीपक डोके, सुजात आंबेडकर, जितरत्न पटाईत, सर्वजीत बनसोडे, उत्तम वनशिव, सारंग थोरात, डॉ. चित्रा कुऱ्हे, सिद्धार्थ मोकळे, प्रशांत इंगोले, कृष्णा देशमुख, ज्ञानेश्वर कवठेकर यांच्यासह अनिल जाधव, फारुख अहमद, गोविंद दळवी, कुशल मेश्राम, अमित भुईगळ प्रामुख्याने उपस्थित होते.

Tags: Anjali AmbedkarMaharashtraPoliticalPrakash AmbedkarThaneVanchit Bahujan Aghadi
Previous Post

प्रसाद लाड यांनी जरांगेंना पाणी पाजले, पण ‘पेढे’ किती वाटले? सिद्धार्थ मोकळेंचा खोचक सवाल

Next Post

महाराष्ट्रात गृह खात्याची निष्क्रियता त्यामुळे महिला आणि मुली असुरक्षित – राजेंद्र पातोडे

Next Post
महाराष्ट्रात गृह खात्याची निष्क्रियता त्यामुळे महिला आणि मुली असुरक्षित – राजेंद्र पातोडे

महाराष्ट्रात गृह खात्याची निष्क्रियता त्यामुळे महिला आणि मुली असुरक्षित - राजेंद्र पातोडे

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!
बातमी

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

by mosami kewat
October 3, 2026
0

पुणे : वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश कमिटी आणि ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक आज पुणे येथे पार पडली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष...

Read moreDetails
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026
तरुणांचा राग रस्त्यावर का?

तरुणांचा राग रस्त्यावर का?

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home