सिमरन फारुक शिकलगार यांच्या प्रचारासाठी येडशीत सुजात आंबेडकरांची तोफ धडाडली; कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
येडशी : धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीने जिल्हाभरातील वातावरण तापले असून, वंचित बहुजन आघाडीने आपला आक्रमक प्रचार ...






