]]>
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा दणका ! वर्धेत हिंदी विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे अखेर मागे
https://eprabuddhbharat.com/wardha-samyak-vidyarthi-andolan-education-rights-march-fir-withdrawn-admission-ban-revoked-sujat-ambedkar/
Mon, 28 Sep 2026 11:39:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20397वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने सोमवारी (२८ सप्टेंबर) ‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते तथा राज्य कार्यकारिणी सदस्य सुजात आंबेडकर यांनी केले. मोर्चानंतर विद्यापीठ प्रशासनासोबत झालेल्या चर्चेत विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या मान्य करण्यात आल्या असून, विद्यार्थ्यांवरील दाखल करण्यात आलेले […]
]]>वर्धेत विद्यार्थ्यांचा एल्गार! हिंदी विद्यापीठावर सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात ‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’
https://eprabuddhbharat.com/wardha-education-rights-march-led-by-sujat-ambedkar-reaches-mgihv-over-student-demands/
Mon, 28 Sep 2026 07:09:04 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20379वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’ला सुरुवात झाली आहे. या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते तथा राज्य कार्यकारिणी सदस्य सुजात आंबेडकर करत आहेत. मोर्चात मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. मोर्चात सहभागी झालेल्या […]
]]>‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’: सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात उद्या वर्धेत महात्मा गांधी हिंदी विद्यापीठावर धडक
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-to-lead-shikshan-adhikar-bachav-morcha-in-wardha-against-hindi-university-administration/
Sun, 27 Sep 2026 14:09:26 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20373वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने उद्या, सोमवारी २८ सप्टेंबर २०२६ रोजी ‘शिक्षण अधिकार बचाव मोर्चा’ काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते तथा राज्य कार्यकारिणी सदस्य सुजात आंबेडकर करणार आहेत. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना चांगली मेस सुविधा, स्वच्छ पिण्याचे पाणी, बंद […]
]]>शैक्षणिक संस्था की संस्थात्मक कत्तलखाने ?
https://eprabuddhbharat.com/iit-bombay-institutional-caste-discrimination-and-sahil-wakode-death-raises-serious-questions-on-higher-education-system/
Mon, 21 Sep 2026 11:56:28 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20305– आकाश मनिषा संतराम मुंबईतील नामांकित पवई आयआयटीच्या भिंतींआड साहिल वाकोडे या २२ वर्षीय तरुण विद्यार्थ्याने आपले आयुष्य संपवले. ही घटना व्यक्तिगत शोकांतिका म्हणून सोडून देता येईल का? रोहित वेमुला, डॉ. पायल तडवी आणि आता साहिल वाकोडे; ही नामावली दिवसेंदिवस वाढतेच आहे. ही खरोखरच वैयक्तिक हतबलतेतून झालेली आत्महत्या आहे, की आपल्या तथाकथित उच्च शिक्षण संस्थांच्या […]
]]>वर्धा हिंदी विद्यापीठात दलित, आदिवासी,ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय; ‘एफआयआर आणि कारवाई ब्राह्मणवादी प्रवृत्तीची’ – सुजात आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-raises-voice-against-alleged-injustice-to-dalit-adivasi-obc-students-at-wardha-hindi-university/
Tue, 15 Sep 2026 08:23:56 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20184मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांशी तातडीने संपर्क साधण्याची मागणी! मुंबई : वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील दलित, आदिवासी आणि ओबीसी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून राजकीय वातावरण तापले आहे. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाकडे प्रशासनाने सकारात्मकतेने पाहण्याऐवजी विद्यार्थ्यांवर एफआयआर दाखल करून त्यांना वसतिगृहातून बाहेर काढल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीच्या युवा नेते सुजात आंबेडकर यांनी […]
]]>गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
https://eprabuddhbharat.com/garkhed-hostel-students-angry-over-warden-allegations-demand-removal-and-case-against-mess-contractor/
Fri, 11 Sep 2026 15:24:41 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20170औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात विद्यार्थिनींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वसतिगृहातील विद्यार्थिनींना धमकावणे, सुविधा उपलब्ध करून न देणे, वैयक्तिक कामे करून घेणे तसेच मानसिक दबाव निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर वॉर्डन साधना सहाने यांची तत्काळ हकालपट्टी […]
]]>हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी
https://eprabuddhbharat.com/hingoli-samyak-v-i-demands-permission-to-inspect-facilities-at-tribal-ashram-schools-in-kalamnuri/
Mon, 07 Sep 2026 15:12:09 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20126हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील शासकीय व निमशासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध सुविधा प्रत्यक्षात उपलब्ध आहेत का, याची पाहणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीप्रेरित सम्यक वि.आ.च्या वतीने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरीच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन देऊन शाळांना भेट देण्यासाठी लेखी परवानगी देण्याची मागणी करण्यात आली. तालुक्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था, […]
]]>तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा ‘Gen-Z’ कनेक्ट
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aaghadi-student-protests-youth-strategy/
Mon, 07 Sep 2026 09:50:44 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20112– आकाश मनिषा संतराम भारतीय राजकारणाचा आणि समाजकारणाचा इतिहास पाहिला, तर जेव्हा जेव्हा प्रस्थापित राजकीय व्यवस्थेविरुद्ध किंवा सामाजिक विषमतेविरुद्ध असंतोष निर्माण होतो, तेव्हा तरुण वर्ग हा बदलाचा मुख्य केंद्रबिंदू ठरतो. २०१४ च्या सत्तांतरानंतर देशात आणि राज्यात उजव्या विचारसरणीचा प्रभाव वेगाने वाढत गेला. एका बाजूला आर्थिक विकास, आंतरराष्ट्रीय प्रतिमेचे संवर्धन आणि ‘डिजिटल इंडिया’ यांसारखी आधुनिकतेची चित्रे […]
]]>सरकारची उच्चस्तरीय समिती म्हणजे परीक्षा घोटाळ्यांची अभय योजना – राजेंद्र पातोडे
https://eprabuddhbharat.com/maharashtra-government-high-level-committee-exam-scam-students-vba-paper-leak-2024-law-implementation-demand/
Mon, 07 Sep 2026 06:33:52 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20101राज्य सरकारने भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून निकालापर्यंतची प्रक्रिया, परीक्षा केंद्रांची सुरक्षा, तंत्रज्ञानाचा वापर, पेपरफुटी, तोतया उमेदवार, इलेक्ट्रॉनिक साधनांचा गैरवापर आणि तक्रार निवारण अशा अनेक बाबींचा अभ्यास समिती करणार आहे. उच्चस्तरीय समिती परीक्षा घोटाळ्यांची अभय योजना असून विद्यार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था आणि इतर घटकांचा रोष […]