]]>
सोशल मीडिया कंपन्यांचा “टोबॅको” क्षण !
https://eprabuddhbharat.com/the-tobacco-moment-for-tech-us-lawsuits-target-social-media-harms-on-teens/
Sun, 23 Aug 2026 09:41:19 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19720– संजीव चांदोरकर बातमी अमेरिकेतील असली तरी ती आपल्या देशासाठी तेवढीच महत्वाची आहे कारण अमेरिके खालोखाल भारतात सोशल मीडियाचे वापरकर्ते, (खरे सांगायचे addicted) आहेत ; विशेषतः तरुण पिढी. आणि कोवळ्या वयातील मुले ! इंटरनेट वर फक्त आकडेवारी शोधली आणि आपल्या आजूबाजूला बघितले तरी प्रश्नाचे गांभिर्य लक्षात येईल. सोशल मीडियाचे व्यक्तिगत, मानसिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय परिणाम […]
]]>प्रश्नांची मूळ कारणे विसरलेला समाज!
https://eprabuddhbharat.com/why-people-focus-on-celebrities-instead-of-real-social-issues/
Wed, 08 Jul 2026 10:20:19 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18692– संजीव चांदोरकर हे दुर्दैव आहे की अनेकजण … अमीर खानचे तिसरे / चौथे / पाचवे लग्न (किंवा तत्सम अनेक क्षेत्रातील सेलिब्रटीनच्या) रिलेशनशिप, विभक्त होणे याबद्दल तासन्तास रवंथ करत बसतात; पण आपल्या समाजात , देशात अनेक तरुणांची लग्ने न होण्याची मुळे इथल्या आर्थिक, शेती, रोजगार विषयक धोरणात आहेत याचे त्यांना भान देखील नसते. फालतू मराठी […]
]]>NEET पेपर लीक रोखण्यासाठी टेलिग्रामवर बंदी; पावेल डुरोव यांची भारत सरकारवर टीका
https://eprabuddhbharat.com/telegram-ban-over-neet-paper-leak-pavel-durov-criticizes-india-government/
Wed, 17 Jun 2026 11:04:16 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18290नवी दिल्ली : NEET UG 2026 पुनर्परीक्षेपूर्वी पेपर लीक आणि ऑनलाइन गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी भारत सरकारने टेलिग्राम या लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर तात्पुरती बंदी घातली आहे. मात्र या निर्णयावर टेलिग्रामचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पावेल डुरोव यांनी तीव्र आक्षेप नोंदवत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. डुरोव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर प्रतिक्रिया […]
]]>इंस्टाग्रामचे ‘प्लस’ सब्सक्रिप्शन भारतात लॉन्च; अतिरिक्त फीचर्ससाठी दरमहा ₹299 शुल्क
https://eprabuddhbharat.com/instagram-plus-subscription-india-launched-price-features/
Tue, 09 Jun 2026 07:49:56 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18103Instagram Plus : सोशल मीडिया क्षेत्रातील आघाडीची कंपनी मेटाने भारतात इंस्टाग्रामसाठी नवीन पेड सब्सक्रिप्शन सेवा ‘इंस्टाग्राम प्लस’ सुरू केली आहे. या सेवेअंतर्गत वापरकर्त्यांना अनेक विशेष फीचर्स, प्रगत इनसाइट्स आणि अधिक कस्टमायझेशन पर्याय उपलब्ध होणार असून यासाठी दरमहा 299 रुपये मोजावे लागणार आहेत. ‘इंस्टाग्राम प्लस’ हे ऐच्छिक (Optional) सब्सक्रिप्शन असून, अधिक प्रभावी आणि वैयक्तिक अनुभव शोधणाऱ्या […]
]]>डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट; वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकाराने डॉक्टराविरुद्ध गुन्हा दाखल!
https://eprabuddhbharat.com/doctor-booked-for-objectionable-facebook-post-against-dr-babasaheb-ambedkar-following-vanchit-bahujan-aghadi-complaint/
Sun, 31 May 2026 08:57:32 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17903पारनेर (अहमदनगर): सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि समाजात द्वेष निर्माण करणारा मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात एका डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे पारनेर युवक तालुकाध्यक्ष संकेत विनायक पटेकर यांनी पोलिसांत अधिकृत फिर्याद दिली आहे. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली […]
]]>सोशल मीडिया युजर्ससाठी मोठी बातमी! इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲपसाठी मेटाने आणले ‘पेड सबस्क्रिप्शन’ प्लॅन्स
https://eprabuddhbharat.com/meta-paid-subscription-plans-instagram-facebook-whatsapp-india-launch/
Thu, 28 May 2026 06:55:14 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17802Meta Paid Subscription : मेटाने (Meta) एक मोठी घोषणा केली आहे, ज्याचा थेट परिणाम सोशल मीडिया आणि मेसेजिंग ॲप्स वापरणाऱ्या युजर्सवर होणार आहे. आता इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲप वापरण्यासाठी नवीन ‘पेड सबस्क्रिप्शन प्लॅन्स’ (Paid Subscription Plans) सादर करण्यात आले आहेत. कंपनीने हे प्लॅन्स भारतातील युजर्ससह जगभरातील युजर्ससाठी लागू केले आहेत. मेटा आता आपल्या ॲप्सची ‘प्लस’ […]
]]>आरबीआयकडून पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द; ग्राहकांवर आणि व्यापाऱ्यांवर काय परिणाम होणार?
https://eprabuddhbharat.com/rbi-cancels-paytm-payments-bank-license-upi-services-continue-amid-regulatory-action/
Sat, 25 Apr 2026 04:42:06 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17377Digital Payments : डिजिटल पेमेंट क्षेत्रातील प्रमुख कंपनी पेटीएमला मोठा धक्का बसला असून भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पेटीएम पेमेंट्स बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. वारंवार नियामक नियमांचे उल्लंघन आणि परवान्याच्या अटींचे पालन न केल्यामुळे आरबीआयने ही कठोर कारवाई केल्याचे सांगितले आहे. या निर्णयामुळे पेटीएम पेमेंट्स बँक भविष्यात बँकिंगसंबंधित सेवा देऊ शकणार नाही. त्यामुळे ग्राहकांना […]
]]>Pune Crime : धानोरीतील आक्षेपार्ह स्टेटसप्रकरणी परप्रांतीय तरुणास अटक
https://eprabuddhbharat.com/outstation-youth-arrested-in-dhanori-for-objectionable-social-media-status-on-dr-ambedkar/
Tue, 31 Mar 2026 12:02:42 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16746विश्रांतवाडी : धानोरी परिसरात सोशल मीडियावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर असलेले स्टेटस टाकल्याप्रकरणी एका परप्रांतीय तरुणास विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. प्रिन्स शर्मा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याने सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधान प्रसारित केल्याचे समोर आले आहे. ही बाब पेरणे येथील कार्यकर्ते दिनेश कांबळे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने संबंधित […]
]]>आम्ही प्रा. विठ्ठल कांगणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे – सुजात आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-backs-prof-vitthal-kangane-slams-govt-over-instagram-ban/
Mon, 30 Mar 2026 06:32:31 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16668मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी प्रा. विठ्ठल कांगणे यांचे इंस्टाग्राम अकाउंट बंद करण्यात आल्याच्या प्रकरणावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. “सरकारचा खरा चेहरा समोर आणणाऱ्यांचा आवाज दाबला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला. स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे प्रा. विठ्ठल कांगणे हे सोशल मीडियावर सरकारच्या धोरणांवर […]