Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Pune Crime : धानोरीतील आक्षेपार्ह स्टेटसप्रकरणी परप्रांतीय तरुणास अटक

mosami kewat by mosami kewat
March 31, 2026
in बातमी
0
Pune Crime : धानोरीतील आक्षेपार्ह स्टेटसप्रकरणी परप्रांतीय तरुणास अटक

Pune Crime : धानोरीतील आक्षेपार्ह स्टेटसप्रकरणी परप्रांतीय तरुणास अटक

विश्रांतवाडी : धानोरी परिसरात सोशल मीडियावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर असलेले स्टेटस टाकल्याप्रकरणी एका परप्रांतीय तरुणास विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

प्रिन्स शर्मा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याने सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधान प्रसारित केल्याचे समोर आले आहे. ही बाब पेरणे येथील कार्यकर्ते दिनेश कांबळे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने संबंधित माहिती आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना दिली. (Pune Crime News)

Also Read : अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यू ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

यानंतर विश्रांतवाडी व येरवडा परिसरातील कार्यकर्ते विवेक लोंढे, सुरेश गायकवाड, विशाल सोनावणे आणि गौतम जाधव यांनी तात्काळ विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. कार्यकर्ते दीपक कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी प्रिन्स शर्मा याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवत आरोपीवर विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. (Pune Crime News)

Also Read : कर्जत-जामखेडमध्ये जेष्ठ नागरिकांचा मोर्चा; मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!

या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक पदमराज गंपाले हे पुढील तपास करत आहेत.

Tags: DhanoriDr Babasaheb AmbedkarMaharashtraMaharashtra newspune crime newssocial mediaSocial Media CrimeVishrantwadi
Previous Post

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यू ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

Next Post

Housing Scheme : वंचित बहुजन आघाडीच्या ‘जनता दरबारात’ घरकुल लाभार्थ्यांच्या समस्या मार्गी

Next Post
Housing Scheme : वंचित बहुजन आघाडीच्या ‘जनता दरबारात’ घरकुल लाभार्थ्यांच्या समस्या मार्गी

Housing Scheme : वंचित बहुजन आघाडीच्या 'जनता दरबारात' घरकुल लाभार्थ्यांच्या समस्या मार्गी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
“मनरेगा”च्या नव्या अवताराने “व्हीबी-रामजी”ने पहिल्याच महिन्यात रंग दाखवायला सुरुवात
अर्थ विषयक

“मनरेगा”च्या नव्या अवताराने “व्हीबी-रामजी”ने पहिल्याच महिन्यात रंग दाखवायला सुरुवात

by mosami kewat
August 20, 2026
0

- संजीव चांदोरकर  वीस वर्षांपासून अमलात असणाऱ्या ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) च्या जागी मोदी सरकारने “विकसित भारत ग्यारंटी फॉर...

Read moreDetails
माता रमाई आंबेडकर नगर वसतिगृहातील समस्यांवर वंचित बहुजन आघाडी आक्रमक; स्नेहल सोहनी यांच्याकडून पाहणी

माता रमाई आंबेडकर नगर वसतिगृहातील समस्यांवर वंचित बहुजन आघाडी आक्रमक; स्नेहल सोहनी यांच्याकडून पाहणी

August 20, 2026
अतिक्रमण कारवाईवरून शेवगावात राजकीय गदारोळ; नगर परिषदेच्या पक्षपाती कारवाईवर प्रा. किसन चव्हाण आक्रमक

अतिक्रमण कारवाईवरून शेवगावात राजकीय गदारोळ; नगर परिषदेच्या पक्षपाती कारवाईवर प्रा. किसन चव्हाण आक्रमक

August 20, 2026
बार्टीच्या पीएच.डी. अधिछात्रवृत्तीतील वयोमर्यादेचा प्रश्न वंचितने आणला ऐरणीवर; बार्टीच्या महासंचालकांच्या मान्यतेने शासनाला पत्र; संशोधक विद्यार्थ्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा

बार्टीच्या पीएच.डी. अधिछात्रवृत्तीतील वयोमर्यादेचा प्रश्न वंचितने आणला ऐरणीवर; बार्टीच्या महासंचालकांच्या मान्यतेने शासनाला पत्र; संशोधक विद्यार्थ्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा

August 19, 2026
कुर्ला एल विभागातील नागरी समस्यांवर स्वप्नील जवळगेकर यांची प्रभारी सहाय्यक आयुक्तांशी भेट

कुर्ला एल विभागातील नागरी समस्यांवर स्वप्नील जवळगेकर यांची प्रभारी सहाय्यक आयुक्तांशी भेट

August 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home