]]>
मुक्ती कोण पथेची ९० वर्षे आणि आजचे आव्हान!
https://eprabuddhbharat.com/babasaheb-ambedkar-mukti-kon-pathe-conversion-buddhism-social-justice-2026/
Sat, 30 May 2026 07:11:37 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17873– एस. एस. मोरे आज 30 मे 2026 — सुमारे 9 दशके, म्हणजेच 90 वर्षांपूर्वी, याच दिवशी, दिनांक 30 मे 1936 रोजी दामोदर हॉल, परळ, मुंबई येथे ‘अखिल मुंबई इलाका महार परिषद’ भरली. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक 13 ऑक्टोबर 1935 ला येवला येथे धर्मांतराची घोषणा केली. त्या वचनपूर्तीसाठी काय करायचं? त्याचे नियोजन कसे राहणार? […]
]]>मुंबईत ‘जलसा वंचित बहुजनांचा – २०२६’चे आयोजन; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-jalsa-2026-mumbai-vba-samman-awards-sujat-ambedkar-event/
Thu, 28 May 2026 12:20:38 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17825Jalsa Vanchit Bahujanacha 2026 : वंचित बहुजन आघाडी, मुंबई प्रदेश यांच्या वतीने ‘जलसा वंचित बहुजनांचा – २०२६’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक, राजकीय, पत्रकारिता, वैद्यकीय, शैक्षणिक, तंत्रज्ञान, कला, सांस्कृतिक आणि फोटोग्राफी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना यावेळी ‘VBA सन्मान पुरस्कार – २०२६’ देऊन गौरविण्यात येणार आहे. (Jalsa Vanchit Bahujanacha 2026) या कार्यक्रमाला […]
]]>भाजपचा जातीयवाद! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी वाहिली श्रद्धांजली; वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र निषेध
https://eprabuddhbharat.com/bjp-faces-backlash-over-ambedkar-jayanti-post-vanchit-bahujan-aghadi-condemns-alleged-disrespect/
Tue, 14 Apr 2026 09:07:52 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17127नवी दिल्ली : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरात मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरे केले जात असताना, भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत ट्विटर खात्यावर करण्यात आलेल्या पोस्टमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोस्टवरून डॉ. आंबेडकरांचा अपमान केल्याचे वंचित बहुजन आघाडीने आरोप केला आहे, भाजपच्या पोस्ट वरून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपच्या अधिकृत ट्विटर […]
]]>बार्टीच्या जाहिरातीवरून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची महासंचालकांना नोटीस; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश
https://eprabuddhbharat.com/ncsc-issues-notice-to-barti-over-delay-in-2023-phd-fellowship-advertisement-cites-violation-of-equality-rights/
Mon, 13 Apr 2026 10:50:24 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17101PhD Fellowship : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांनी २०२३ च्या पीएचडी संशोधकांसाठीची फेलोशिप जाहिरात अद्याप प्रसिद्ध न केल्यामुळे, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने (NCSC) या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३३८ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करत बार्टीच्या महासंचालकांना नोटीस बजावली असून ३० दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरण […]
]]>परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी
https://eprabuddhbharat.com/mahatma-phule-jayanti-celebrated-with-enthusiasm-in-paranda/
Sat, 11 Apr 2026 12:18:48 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17073उस्मानाबाद : क्रांतीसूर्य, सत्यशोधक महात्मा जोतिराव फुले यांची १९९वी जयंती परंडा शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. Also Read : कल्याणात रिपब्लिकन सेनेला धक्का; कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेसमोर धूप-दीप प्रज्वलित करून प्रमुख […]
]]>समतेचा पाया फुले, कळस आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/phule-and-ambedkar-a-shared-legacy-of-social-justice-and-equality/
Sat, 11 Apr 2026 09:59:35 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17055– आकाश मनिषा संतराम भारतीय समाजपरिवर्तनाच्या इतिहासात महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाते हे एका सशक्त वैचारिक परंपरेचे प्रतीक आहे. या नात्याचा गाभा समता, सामाजिक न्याय आणि मानवी स्वाभिमान यांमध्ये दडलेला आहे. फुलेंनी उभारलेली विचारधारा पुढे नेऊन आंबेडकरांनी तिला व्यापक आणि संविधानिक स्वरूप दिले, त्यामुळे या दोघांचे कार्य एकमेकांना पूरक आणि पूर्ण […]
]]>सुजात आंबेडकर यांच्याकडून महात्मा फुलेंना अभिवादन !
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-pays-tribute-to-mahatma-phule-on-birth-anniversary-in-akola/
Sat, 11 Apr 2026 09:01:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17048अकोला : महात्मा जोतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त अकोला येथील वंचित बहुजन आघाडीच्या पक्ष कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. (Mahatma Phule jayanti) Also Read : Sangli : मिरज वैद्यकीय महाविद्यालयात वेतनाचा गोंधळ […]
]]>खानवडीत ‘पीपीपी’ शाळा प्रकल्पावरून वाद; वंचित बहुजन युवा आघाडीचा आक्षेप
https://eprabuddhbharat.com/khanwadi-ppp-school-project-row-vba-youth-opposes-privatisation/
Thu, 09 Apr 2026 08:06:14 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16994पुणे : पुणे जिल्ह्यातील खानवडी येथे जिल्हा परिषद शाळा ‘सार्वजनिक-खासगी भागीदारी’ (PPP) तत्त्वावर खासगी कंपनीमार्फत चालवण्याच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे. वंचित बहुजन युवा आघाडीने या निर्णयाचा तीव्र निषेध करत, शिक्षण क्षेत्रात ‘कंपनी राज’ आणण्याचा आरोप राज्य सरकारवर केला आहे. खानवडी येथील ‘जोती-सावित्री’ जिल्हा परिषद शाळा ‘क्रिस्टल हाउस इंडिया’ या खासगी कंपनीकडे चालवण्यासाठी देण्यात येणार […]
]]>कॉर्पोरेटचे लाखो कोटी ‘गुंतवणूक’ आणि गरिबांचे हजार रुपये ‘रेवड्या’?
https://eprabuddhbharat.com/freebies-vs-corporate-subsidies-the-double-standard-in-india/
Wed, 08 Apr 2026 12:47:17 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16967– संजीव चांदोरकर गरीबांना मदती दिल्या तर त्या रेवड्या / फ्रीबीज / फुकटेपणा पण कॉर्पोरेटना शासनाने विविध मार्गानी दिलेले काही दशलक्ष कोटींचे लाभ त्यांच्या नफ्यासाठी नाहीत बर का, ते मात्र आपल्या देशाच्या , म्हणजे आपल्या जनतेच्या हितासाठी असतात ! केरळम, तामिळनाडू, आसाम आणि पश्चिम बंगाल मध्ये पुढच्या काही आठवड्यात निवडणुका आहेत.तेथे मतदार नागरिकांना देऊ करण्यात […]