भीमा कोरेगाव विजयस्तंभ मानवंदना सोहळ्यात सोयी-सुविधा नावालाच; करोडो रुपयांचा खर्च तरी मूलभूत सुविधांची वनवा!
पुणे : १ जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दाखल झाले होते. मात्र, ...





