जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘सेंगोल’ प्रदर्शनावरून वंचित बहुजन युवा आघाडीचा तीव्र विरोध; तात्काळ हटवण्याची मागणी
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ अशोक स्तंभ आणि राजमुद्रेऐवजी 'सेंगोल'च्या जाहिरातीचे व फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले ...