RSS मुर्दाबाद स्टेटस ठेवल्याने तरुणाला मारहाण; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या हस्तक्षेपामुळे आरोपींवर अट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल
नांदेड : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) 'मुर्दाबाद' असे स्टेटस आपल्या सोशल मीडिया हँडलवर ठेवल्यामुळे ओंकार लांडगे (रा. उमरी, ता. उमरी, ...





