पुणे पोलिसांना कर्तव्याची आठवण करून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये ‘रक्षाबंधन’ साजरा
मावळ : पुणे शहरात तीन महिलांवर झालेल्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर, पोलिसांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या मावळ तालुक्याच्या ...