]]>
मुंबईत मुसळधार पावसाचा कहर; रेड अलर्ट, शाळा-महाविद्यालयांना सुटी, अनेक रस्ते बंद
https://eprabuddhbharat.com/mumbai-torrential-rains-red-alert-issued-schools-shut-roads-closed-amid-severe-waterlogging/
Sat, 04 Jul 2026 10:58:13 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18651मुंबई : आज सकाळपासून मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सुरू झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भाग जलमय झाले असून प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे. सकाळी साडेदहाच्या सुमारास पावसाचा जोर वाढू लागला. काही तासांतच शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतूक मंदावली, तर काही ठिकाणी पूर्णपणे बंद करण्यात आली. परिस्थितीची […]
]]>महाराष्ट्र सरकार हे चोरांचे सरकार; ओला दुष्काळ न जाहीर केल्याने सरकारवर प्रकाश आंबेडकरांची टीका
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-slams-maharashtra-government-over-not-declaring-wet-drought/
Wed, 01 Oct 2025 08:34:27 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10714अकोला : राज्यातील मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या शेतात कमरे एवढं पाणी साचलं आहे. यंदा शेतीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीदेखील राज्य सरकारने अद्याप ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही. “महाराष्ट्र शासन हे चोरांचे शासन आहे. जर ओला दुष्काळ जाहीर केला तर शेतकऱ्यांना खावटी द्यावी लागेल. त्यामुळे अधिकाऱ्यांचे […]
]]>Maharashtra Monsoon : सोलापूर जिल्ह्यात माढा गावातील पूरग्रस्तांची सुजात आंबेडकर यांनी घेतली भेट!
https://eprabuddhbharat.com/maharashtra-monsoon-sujat-ambedkar-visits-flood-affected-undargaon-madha/
Tue, 30 Sep 2025 06:48:10 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10650सोलापूर : माढा तालुक्यातील उंदरगाव गावात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी पूरग्रस्तांची भेट घेतली. या भेटीत शेतकरी बांधवांनी त्यांच्या व्यथा व अडचणी मांडल्या. उंदरगाव गावातील शेतकरी अवकाळी पाऊस, पाण्याची टंचाई व पिकांचे मोठे नुकसान, शेतचारा यामुळे गंभीर संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांनी जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याची तीव्र कमतरता असल्याचे सांगत तातडीने मदत […]
]]>अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची सुजात आंबेडकरांकडून पाहणी; लांबोटी आणि मलिकपेठ येथील पूरग्रस्तांना वंचित बहुजन आघाडीकडून मदतीचे आश्वासन
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-inspects-flood-damage-in-lamboti-and-malikpeth-vanchit-bahujan-aghadi-assures-aid-to-affected-families/
Mon, 29 Sep 2025 11:22:48 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10646सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील लांबोटी आणि मलिकपेठ या दोन गावांमध्ये नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि पुराने मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी बांधवांची पिके पाण्याखाली गेली. तसेच अनेक ग्रामस्थांची घरे पाण्यामध्ये गेल्याने त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पूरग्रस्त भागाची पाहणी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केली. यावेळी त्यांनी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांशी […]
]]>अनवली गावातील पूरग्रस्तांची सुजात आंबेडकर यांनी घेतली भेट; तहसीलदारांना तातडीच्या मदतीसाठी फोन!
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-visits-flood-hit-anwali-village-urges-immediate-relief-from-tehsildar-over-phone/
Sun, 28 Sep 2025 16:18:25 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10604सोलापूर : पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक गावांमध्ये शेती आणि घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील अनवली गावातही पावसाच्या पाण्याने मोठा हाहाकार माजवला असून शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी अनवली गावाला भेट देऊन पूरग्रस्तांची स्थिती जाणून घेतली. सुजात […]
]]>महाराष्ट्रात अतिवृष्टीचा कहर: अनेक जिल्ह्यांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी, जनजीवन विस्कळीत!
https://eprabuddhbharat.com/heavy-rains-wreak-havoc-in-maharashtra-red-and-orange-alerts-issued-in-multiple-districts-normal-life-disrupted/
Sat, 27 Sep 2025 11:00:29 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10536मुंबई : राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीने थैमान घातले असून, शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज अनेक जिल्ह्यांसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा (अलर्ट) जारी केला आहे. मुख्यतः मुंबई, ठाणे, पुणे आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक असणार आहे. सकाळपासूनच मुंबई आणि ठाणे परिसरात पावसाने जोर धरला असून, ढगाळ वातावरणामुळे दिवसभर काळोख पसरला […]
]]>राज्यात पुढील ५ दिवस ‘धुवॉंधार’ पाऊस! २१ जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
https://eprabuddhbharat.com/heavy-rains-to-lash-maharashtra-for-5-days-orange-alert-in-21-districts-imd-urges-caution/
Thu, 25 Sep 2025 08:10:08 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10488मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने घातलेले थैमान आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतीचे मोठे नुकसान झालेले असतानाच, हवामान विभागाने (IMD) पुढील पाच दिवसांसाठी राज्यात अतिवृष्टीचा (Heavy to Very Heavy Rainfall) गंभीर इशारा दिला आहे. आज ८ जिल्ह्यांना ‘अतिवृष्टी’चा धोकाआज, गुरुवारपासूनच राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण : […]
]]>‘ओला दुष्काळ जाहीर करा’ – मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यां मार्फत पालकमंत्री यांना निवेदन
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-submits-memorandum-demanding-immediate-declaration-of-wet-drought-in-jalna-district/
Thu, 25 Sep 2025 06:55:22 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10474जालना : सततच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सरकारने तातडीने जिल्ह्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी मार्फत पालकमंत्री यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनात शेतकऱ्यांसाठी तातडीने आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनामध्ये म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील […]
]]>महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा हाहाकार: मुंबई, पुणे, मराठवाड्यासह विदर्भालाही तडाखा; ‘या’ जिल्ह्यांना पुराचा फटका
https://eprabuddhbharat.com/maharashtra-retreating-monsoon-rains-floods-hit-mumbai-pune-vidarbha/
Tue, 16 Sep 2025 07:37:51 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10121Maharashtra Monsoon : मुंबई, पुणे, आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. पुण्यात मुसळधार पाऊसाने झोडपून काढले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ढगफुटीसदृश्य पावसाने नद्या दुथडी भरून वाहत आहेत आणि काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने आजही राज्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. प्रमुख जिल्ह्यांची […]