Pune – Nashik Expressway: प्रादेशिक विकासाला चालना; प्रवास होणार फक्त 3 तासात
पुणे: पुणे, अहमदनगर (अहिल्यानगर) आणि नाशिक जिल्ह्यांना जोडणाऱ्या औद्योगिक द्रुतगती महामार्गासाठी 28 हजार 429 कोटींचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी पाठवण्यात ...