]]>
प्रबुद्ध भारतच्या वृत्तावरून वाद; नोटीस पाठवा, मग बघू जितरत्न पटाईत यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर !
https://eprabuddhbharat.com/prabuddha-bharat-row-jitratna-patait-dares-cm-fadnavis-to-send-notice-amid-uddhav-meeting-controversy/
Sat, 25 Apr 2026 13:51:50 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17395मुंबई : प्रबुद्ध भारत मीडिया हाऊसने २२ एप्रिल रोजी रात्री दोन वाजता उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे ट्विट केल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या ट्विटवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी सूचक प्रतिक्रिया देत अप्रत्यक्ष दुजोरा दिल्याची चर्चा रंगली. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनीही यावर उडवाउडवीचे […]
]]>भोरमध्ये 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या; आत्महत्येला प्रवृत्त केल्या प्रकरणी पोलिसावर गुन्हा दाखल
https://eprabuddhbharat.com/19-year-old-bhor-youth-suicide-police-officer-booked-for-abetment/
Sat, 29 Nov 2025 06:28:10 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12514पुणे : भोर येथील 19 वर्षीय बौद्ध तरुण मयूर खुंटे यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून भोर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम 108 (आत्महत्येस प्रवृत्त करणे), कलम 118(1) (मारहाण) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत कलम 3(1)(r), 3(1)(s), 3(2)(v) अन्वये गुन्हा नोंदवण्यात […]
]]>नाशिक मध्ये मुक्तीभूमी येथे ‘प्रबुद्ध भारत’च्या बुक स्टॉलचे भीमराव आंबेडकरांच्या हस्ते उद्घाटन
https://eprabuddhbharat.com/ambedkar-grandson-inaugurates-prabuddha-bharat-book-stall-at-historic-yeola-muktibhumi/
Mon, 13 Oct 2025 10:59:38 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11163नाशिक : येवला येथील ऐतिहासिक मुक्तीभूमी येथे ‘प्रबुद्ध भारत’च्या बुक स्टॉलचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे एस. के. भंडारे, गौरव पवार, देवेंद्र उबाळे, संविधान गांगुर्डे, शिशुपाल गवई यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी, भारतीय […]
]]>बोरगांव येथे ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ वाचनाची सांगता; मान्यवरांच्या हस्ते ‘प्रबुद्ध भारत’ अंकाचे विमोचन
https://eprabuddhbharat.com/buddha-and-his-dhamma-reading-concludes-prabuddh-bharat-issue-released-at-borgaon-jalna/
Thu, 09 Oct 2025 08:15:13 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11012जालना : बोरगांव येथे ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथाच्या समारोपीय कार्यक्रमात ‘प्रबुद्ध भारत’ अंकाचे विमोचनजालना तालुक्यातील बोरगांव येथे दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी धम्म रॅली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या वाचन समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या विशेष कार्यक्रमादरम्यान, ‘प्रबुद्ध भारत’ या पाक्षिकाच्या १ ते १५ ऑक्टोबर या अंकांच्या […]
]]>अकोल्यातील ऐतिहासिक धम्म मेळाव्यात ‘प्रबुद्ध भारत’ स्टॉलचे सुजात आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन
https://eprabuddhbharat.com/akola-historic-dhamma-melava-prabuddh-bharat-stall-inaugurated-by-sujat-ambedkar/
Fri, 03 Oct 2025 08:00:44 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10778अकोला : तब्बल ४० वर्षांची परंपरा लाभलेल्या ऐतिहासिक धम्म मेळाव्याला आज अकोल्यात उत्साहपूर्ण सुरुवात झाली. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य सोहळ्यात राज्यभरातून हजारो अनुयायी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी होत आहेत. या धम्म मेळाव्यात विविध प्रकारच्या साहित्यांचे, विशेषतः बौद्ध साहित्य आणि सामाजिक विषयावरील पुस्तकांचे स्टॉल्स लावण्यात आले आहे. यामध्ये ‘प्रबुद्ध भारत’ या […]
]]>
https://eprabuddhbharat.com/sit-formed-in-somnath-suryavanshi-case-prakash-ambedkars-argument-proved-decisive/
Sat, 23 Aug 2025 05:29:04 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9209सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी SIT स्थापन ; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा युक्तिवाद ठरला निर्णायक ऋषिकेश कांबळे १४ ऑगस्ट २०२५, वेळ दुपारी दोनची… औरंगाबाद खंडपीठात सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाच्या केसची सुनावणी होती. आणि याच केसमध्ये सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांची बाजू मांडण्यासाठी ॲड. प्रकाश आंबेडकर यांची कोर्टात इन्ट्री होते, आजूबाजूचे वकील आणि कार्यकर्ते ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या पाठोपाठ कोर्ट रूममध्ये जातात. कोर्टरूममध्ये […]
]]>ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल !
https://eprabuddhbharat.com/high-court-takes-serious-note-of-adv-prakash-ambedkars-petition/
Mon, 03 Feb 2025 13:49:30 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6310– निवडणूक आयोगाला कोर्टाने पाठवली नोटीस – सायंकाळी 6 नंतर मतदान कसे वाढले ? मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी जाहीर करताना काही मतदारसंघात तफावत आढळली होती. त्यावर वंचित बहुजन आघाडीने निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते. त्यानंतर इतरही राजकीय पक्षांनी आवाज उठवला होता. पण वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी […]
]]>परळीत ‘वंचित’ च्या युवा आघाडीतर्फे ‘प्रबुद्ध भारत’ सभासद नोंदणी अभियान सुरू.
https://eprabuddhbharat.com/youth-aghadi-of-vanchit-in-parlit-started-prabudh-bharat-member-registration-campaign/
Wed, 13 Mar 2024 09:32:18 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5454परळी: वंचित बहुजन युवा आघाडी परळीच्या वतीने प्रबुद्ध भारत पाक्षिकाचे घर तिथे प्रबुद्ध भारत अंतर्गत प्रबुद्ध भारत सभासद नोंदणी अभियान वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र भैय्या कांबळे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. आज परळी येथे झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष राजेश सरवदे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रजावती ताई कांबळे, शहराध्यक्ष […]
]]>‘प्रबुद्ध भारत’ वर्धापन दिनानिमित्त सभासद होण्याचे आवाहन !
https://eprabuddhbharat.com/appeal-to-become-a-member-on-the-occasion-of-prabuddha-bharat-anniversary/
Wed, 07 Feb 2024 14:50:11 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4958पुणे: सध्याच्या भांडवली वर्गाच्या हातात इथली सगळी समाज माध्यमे असताना आंबेडकरी दृष्टिकोनातून भाष्य करणारे म्हणून ‘प्रबुध्द भारत’ हे पाक्षिक अस्तित्वात असणे ही चळवळीसाठी आणि येणाऱ्या पिढीला दिशादर्शक ठरणारे ते हत्यार आपल्याकडे आहे. दिनांक 4 फेब्रुवारी प्रबुद्ध भारतचा 68 वा वर्धापन दिनाचे औचित्य साधत कोथरूड विधानसभा चे अध्यक्ष दिपक कांबळे यांनी प्रबुद्ध भारत ची दिनदर्शिका वाटून […]