Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बोरगांव येथे ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ वाचनाची सांगता; मान्यवरांच्या हस्ते ‘प्रबुद्ध भारत’ अंकाचे विमोचन

mosami kewat by mosami kewat
October 9, 2025
in बातमी
0
बोरगांव येथे 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' वाचनाची सांगता; मान्यवरांच्या हस्ते 'प्रबुद्ध भारत' अंकाचे विमोचन

बोरगांव येथे 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' वाचनाची सांगता; मान्यवरांच्या हस्ते 'प्रबुद्ध भारत' अंकाचे विमोचन

‎जालना : बोरगांव येथे ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथाच्या समारोपीय कार्यक्रमात ‘प्रबुद्ध भारत’ अंकाचे विमोचन
‎जालना तालुक्यातील बोरगांव येथे दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी धम्म रॅली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या वाचन समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
‎
‎या विशेष कार्यक्रमादरम्यान, ‘प्रबुद्ध भारत’ या पाक्षिकाच्या १ ते १५ ऑक्टोबर या अंकांच्या विमोचनाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.
‎
‎कार्यक्रमाची सुरुवात धम्म रॅलीने झाली, त्यानंतर ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या महत्त्वपूर्ण ग्रंथाच्या सामूहिक वाचनाच्या समाप्तीनिमित्त समारोपीय सोहळा पार पडला. यावेळी मंचावर भंते चंद्रमनी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
‎
‎या दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके, दिलीप मगर, गौतम वाघमारे, एकनाथ मानकर, विठ्ठल खाडे, नाशिकेत खैरे, कल्याण कायंदे, रामदास कायंदे, सुनील तुरेराव, मदन डोके, अशोक नितनवरे आदी प्रमुख व्यक्तींचा समावेश होता. तसेच परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
‎

Tags: borgaondhammajalanaMaharashtraPrabuddh BharatPrakash AmbedkarVanchit Bahujan Aghadivbaforindia
Previous Post

नवी मुंबईतील ‘निर्धार मेळावा’ यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कमिटीची नियोजन बैठक उत्साहात पार

Next Post

सोलापुरात ‘बुद्ध धम्म आणि मानवतावाद’ विषयावर वर्षावास व्याख्यानमालेची सांगता; अंधश्रद्धा निर्मूलनाचे आवाहन

Next Post
सोलापुरात 'बुद्ध धम्म आणि मानवतावाद' विषयावर वर्षावास व्याख्यानमालेची सांगता; अंधश्रद्धा निर्मूलनाचे आवाहन

सोलापुरात 'बुद्ध धम्म आणि मानवतावाद' विषयावर वर्षावास व्याख्यानमालेची सांगता; अंधश्रद्धा निर्मूलनाचे आवाहन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home