Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‘प्रबुद्ध भारत’ वर्धापन दिनानिमित्त सभासद होण्याचे आवाहन !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 7, 2024
in बातमी
0
‘प्रबुद्ध भारत’ वर्धापन दिनानिमित्त सभासद होण्याचे आवाहन !
       
पुणे: सध्याच्या भांडवली वर्गाच्या हातात इथली सगळी समाज माध्यमे असताना आंबेडकरी दृष्टिकोनातून भाष्य करणारे म्हणून ‘प्रबुध्द भारत’ हे पाक्षिक अस्तित्वात असणे ही चळवळीसाठी आणि येणाऱ्या पिढीला दिशादर्शक ठरणारे ते हत्यार आपल्याकडे आहे. दिनांक 4 फेब्रुवारी प्रबुद्ध भारतचा 68 वा वर्धापन दिनाचे औचित्य साधत कोथरूड विधानसभा चे अध्यक्ष दिपक कांबळे यांनी प्रबुद्ध भारत ची दिनदर्शिका वाटून प्रबुद्ध भारत पक्षिकाचे सभासद होण्यासाठी आवाहन केले.

यावेळी, पुणे शहर महासचिव अरविंद तायडे, पुणे शहर उपाध्यक्ष विकास भेगडे पाटील, दीपक कांबळे पुणे शहर उपाध्यक्ष, सतीश रणवरे प्रसिद्धीप्रमुख पुणे शहर, विजय प्रधान महासचिव कोथरूड विधानसभा आदी वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या प्रमाणे उपस्थित होते.

वर्धापनदिनानिमित्त सर्व वाचकांना, सभासदांना तसेच तमाम हितचिंतकांना त्यांनी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देखील दिल्या.

Tags: Prabuddh BharatpuneVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी राहायला हवे : ॲड. आंबेडकर

Next Post

औरंगाबाद शहरात मोठ्या उत्साहात रमाई जयंती साजरी.

Next Post
औरंगाबाद  शहरात मोठ्या उत्साहात रमाई जयंती साजरी.

औरंगाबाद शहरात मोठ्या उत्साहात रमाई जयंती साजरी.

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरील कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; दोन दिवसांत अटकेचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांचे आश्वासन
बातमी

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरील कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; दोन दिवसांत अटकेचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांचे आश्वासन

by mosami kewat
August 30, 2026
0

जालना : परमेश्वर हिवाळे यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोरक्षेच्या नावाखाली २३ मे २०२६ रोजी कैन्हानगर, जालना येथे अमानुषपणे शेण चारून,...

Read moreDetails
शरद पवार-आरएसएस सोयरिक आणि पुरोगाम्यांचे मौन; अंजलीताई आंबेडकरांनी उठवले गंभीर प्रश्न

शरद पवार-आरएसएस सोयरिक आणि पुरोगाम्यांचे मौन; अंजलीताई आंबेडकरांनी उठवले गंभीर प्रश्न

August 30, 2026
धोरणात्मक दिवाळखोरी!

धोरणात्मक दिवाळखोरी!

August 30, 2026
प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींना सल्ला; खर्गेवरील अन्यायप्रकरणी ‘वॉक द टॉकमध्ये’ राहुल गांधी अपयशी!

प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींना सल्ला; खर्गेवरील अन्यायप्रकरणी ‘वॉक द टॉकमध्ये’ राहुल गांधी अपयशी!

August 30, 2026
झी उद्योग समूह, सुभाषचंद्र गोयल, ९९.९७ टक्के हेयर कट, अण्णा आंदोलन, बँकेवर दरोडा घालणारे दरोडेखोर….त्या दरोडेखोरांनी शेजारच्या गल्लीत घातलेला राडा !

झी उद्योग समूह, सुभाषचंद्र गोयल, ९९.९७ टक्के हेयर कट, अण्णा आंदोलन, बँकेवर दरोडा घालणारे दरोडेखोर….त्या दरोडेखोरांनी शेजारच्या गल्लीत घातलेला राडा !

August 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home