पिंपरी-चिंचवड मनपा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज; उद्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
पिंपरी : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर 'वंचित बहुजन आघाडी'ने ...





