अतिवृष्टीने डाळिंब बागा उद्ध्वस्त: सांगोला निर्यातक्षम डाळिंबाचे १ हजार कोटींचे नुकसान!
पंढरपूर : देशात सर्वाधिक डाळिंब निर्यात करणाऱ्या पंढरपूरजवळील सांगोला तालुक्यात अतिवृष्टी आणि पुराने हाहाकार माजवला आहे. सततच्या पावसामुळे निर्यातक्षम डाळिंबाच्या ...