नंदुरबारच्या वाघेरे वस्तीतील विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास; पूल रखडल्याने भविष्यावर गदा
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील करंजाळी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वाघेरे वस्तीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग खडतर आणि जीवघेणा बनला आहे.नेसूनदीच्या पाण्यातून वाट ...