“Nalasopara Crime News: लायसन्स नसलेल्या बापलेकांकडून वाहतूक पोलिसांना रस्त्यातच लाथाबुक्यांनी मारहाण!”
नालासोपारा पूर्वमधून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. वाहनचालना संबंधीच्या तपासणीदरम्यान, लायसन्स नसलेल्या युवकाने आपल्या वडिलांसह थेट वाहतूक ...