Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नालासोपाऱ्यात अनेकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश!

mosami kewat by mosami kewat
July 26, 2025
in बातमी
0
नालासोपाऱ्यात अनेकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश !

नालासोपाऱ्यात अनेकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश !

नालासोपारा : वंचित बहुजन आघाडीच्या नालासोपारा (पश्चिम) येथील कार्यालयात मोठ्या उत्साहात पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी शहर प्रमुख समीर शेख यांच्या प्रयत्नांमुळे त्यांच्या विभागातील अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला.
‎
‎यासोबतच, दयानंद गमरे यांच्या अध्यक्षतेखाली नालासोपारा (पूर्व) भागातील कार्यकर्त्यांनीही वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी नालासोपारा शहरातील विविध पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‎
‎कार्यक्रमाला गीताताई जाधव (अध्यक्षा, महिला आघाडी, वसई-विरार महापालिका क्षेत्र), आनंद पाडमुख (संघटक, महापालिका क्षेत्र), प्राजक्ता जाधव (अध्यक्षा, नालासोपारा शहर), राज वानखेडे (महापालिका आय.टी. सेल प्रमुख), आणि समीर शेख यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात हा पक्षप्रवेश कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
‎
‎

Tags: Nalasoparavbaforindia
Previous Post

नांदेड जिल्हा बँकेत सत्ताधारी-विरोधक एकत्र !

Next Post

मुंबई आणि पुण्यात Ola-Uber प्रवास ५० टक्क्यांनी महागणार?

Next Post
मुंबई आणि पुण्यात Ola-Uber प्रवास ५० टक्क्यांनी महागणार?

मुंबई आणि पुण्यात Ola-Uber प्रवास ५० टक्क्यांनी महागणार?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home