]]>
चाळीसगाव: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या; वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन
https://eprabuddhbharat.com/chalisgaon-vba-demands-compensation-for-heavy-rain-affected-farmers-submits-memorandum-to-tehsildar/
Thu, 06 Aug 2026 06:04:11 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19220चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यात दि. ३० व ३१ जुलै २०२६ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांतील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून शासनाने योग्य नुकसानभरपाई द्यावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी, चाळीसगाव तालुक्याच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये तातडीने संयुक्त पंचनामे करणे, पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणे, पीक विम्याचा […]
]]>आसाममध्ये पुराचा कहर कायम; मृतांचा आकडा ६८ वर, ५.२४ लाखांहून अधिक नागरिक अजूनही संकटात
https://eprabuddhbharat.com/assam-flood-death-toll-rises-to-68-over-5-24-lakh-people-still-affected/
Mon, 27 Jul 2026 14:04:20 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19103गुवाहाटी : आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती अद्याप गंभीर असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील पुरामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ६८ वर पोहोचली असून पाच जिल्ह्यांतील ५.२४ लाखांहून अधिक नागरिक अजूनही पुराच्या विळख्यात अडकले आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (ASDMA) माहितीनुसार, चराईदेव, गोलाघाट, जोरहाट, नागाव आणि शिवसागर या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक परिणाम […]
]]>अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; पंचनाम्यांची मुदत वाढविण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी
https://eprabuddhbharat.com/vba-demands-immediate-relief-for-rain-hit-farmers-seeks-extension-of-crop-damage-survey-deadline-in-maval/
Thu, 16 Jul 2026 09:04:03 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18841पुणे : मावळ तालुक्यात ४ ते ७ जुलै २०२६ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे भात, भाजीपाला, फळबागा तसेच ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी, तसेच पंचनाम्यांची मुदत वाढविण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी आणि वंचित बहुजन महिला आघाडी यांच्या वतीने मावळ तहसीलदारांना […]
]]>पुण्यातील मोशी परिसरात भीषण दुर्घटना! मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा ढिगारा इमारतीवर कोसळला; ५ कामगारांचा जागीच मृत्यू
https://eprabuddhbharat.com/pimpri-chinchwad-moshi-waste-to-energy-plant-building-collapse-heavy-rain-five-workers-dead/
Wed, 08 Jul 2026 11:40:43 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18703पिंपरी – चिंचवड: पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोशी परिसरात भीषण दुर्घटना घडली आहे. मोशी येथील ‘वेस्ट टू एनर्जी’ (कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती) प्रकल्पात कचऱ्याच्या प्रचंड ढिगाऱ्याचा भाग घसरून प्रकल्पाच्या मुख्य इमारतीवर कोसळल्याने इमारत जमीनदोस्त झाली. मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून, आणखी आठ ते दहा कामगार ढिगाऱ्याखाली […]
]]>मुंबईत पावसाचे तांडव : मानखुर्दमध्ये चाळ कोसळून भीषण दुर्घटना; ६ चिमुकल्यांसह ८ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू
https://eprabuddhbharat.com/mumbai-rains-mankhurd-building-collapse-kills-8-including-6-children/
Mon, 06 Jul 2026 08:52:50 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18676मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईत दुर्घटनांची मालिका सुरू असतानाच मानखुर्द परिसरात रविवारी रात्री हृदयद्रावक घटना घडली. धोकादायक घोषित करण्यात आलेल्या तीन मजली चाळीचा मोठा भाग अचानक कोसळल्याने ६ लहान मुले, एका महिलेसह एकूण ८ जणांचा मृत्यू झाला. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता असल्याने बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. (Mankhurd Building Collapse) मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चाळ […]
]]>मुंबईत मुसळधार पावसाचा कहर; रेड अलर्ट, शाळा-महाविद्यालयांना सुटी, अनेक रस्ते बंद
https://eprabuddhbharat.com/mumbai-torrential-rains-red-alert-issued-schools-shut-roads-closed-amid-severe-waterlogging/
Sat, 04 Jul 2026 10:58:13 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18651मुंबई : आज सकाळपासून मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सुरू झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भाग जलमय झाले असून प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे. सकाळी साडेदहाच्या सुमारास पावसाचा जोर वाढू लागला. काही तासांतच शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतूक मंदावली, तर काही ठिकाणी पूर्णपणे बंद करण्यात आली. परिस्थितीची […]
]]>मान्सून तोंडावर; चितलवाडीतील सांडपाणी नाल्यांची तातडीने स्वच्छता करण्याची वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी
https://eprabuddhbharat.com/vba-youth-wing-demands-immediate-cleaning-of-chitalwadi-drainage-ahead-of-monsoon/
Tue, 02 Jun 2026 12:02:47 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17974अकोला : मान्सूनचे आगमन जवळ आले असताना चितलवाडी गावातील सांडपाणी नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ, प्लास्टिक व इतर कचरा साचल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबणे, अस्वच्छता वाढणे तसेच नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन युवा आघाडीचे […]
]]>राज्यात दुहेरी हवामानाचा इशारा; कुठे उष्णतेची लाट, तर कुठे वादळी पावसाची शक्यता
https://eprabuddhbharat.com/maharashtra-faces-dual-weather-impact-as-heatwave-thunderstorm-alerts-issued/
Sat, 25 Apr 2026 06:14:40 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17382Maharashtra Weather : राज्यात सध्या हवामानाचा अनोखा दुहेरी प्रभाव दिसून येत आहे. एका बाजूला प्रखर उन्हामुळे उष्णतेची लाट जाणवत असताना, दुसऱ्या बाजूला पूर्वमोसमी पावसाच्या सरी आणि मेघगर्जनेसह वादळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर काही भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या […]
]]>Pune Rain : पुणेकरांची दैना की दिलासा? सोसाट्याच्या वाऱ्यासह पुण्यात अवकाळीची जोरदार एन्ट्री!
https://eprabuddhbharat.com/pune-unseasonal-rain-strong-winds-traffic-disruption-imd-weather-alert-march-2026/
Mon, 30 Mar 2026 10:23:27 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16691पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या उन्हाच्या चटक्यानंतर, आज दुपारी पुण्यात हवामानाने अचानक कूस बदलली. सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पुण्यासह पिंपरी-चिंचवड परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे वाढत्या तापमानापासून पुणेकरांना तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी जनजीवन मात्र विस्कळीत झाले आहे. दुपारच्या सुमारास अचानक पाऊस सुरू झाल्याने […]