]]>
साकोलीत वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे ‘मंडल आयोग विजय दिवस’ उत्साहात साजरा
https://eprabuddhbharat.com/sakoli-mandal-commission-victory-day-celebrated-by-vanchit-bahujan-womens-front/
Sat, 08 Aug 2026 07:22:27 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19296साकोली (भंडारा) : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पाथोडे यांच्या निर्देशानुसार राज्यभरात ७ ऑगस्ट हा ‘मंडल आयोग विजय दिवस’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर साकोली येथील शासकीय विश्रामगृहात वंचित बहुजन महिला आघाडी व वंचित बहुजन आघाडी भंडारा (तालुका साकोली) यांच्या संयुक्त विद्यमाने मंडल आयोग विजय […]
]]>ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने ‘मंडल विजय दिवस’ उत्साहात; सामाजिक न्यायाच्या लढ्याला बळकटी देण्याचा निर्धार
https://eprabuddhbharat.com/hingoli-vba-celebrates-mandal-vijay-diwas-reaffirms-commitment-to-social-justice-and-constitutional-rights/
Sat, 08 Aug 2026 06:28:40 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19287शिरड शहापूर : ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने तसेच राजेंद्र पातोंडे, प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडी, हिंगोली जिल्ह्याच्या वतीने ७ ऑगस्ट रोजी ‘मंडल विजय दिवस – सामाजिक न्याय व समता दिन’ जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा समन्वयक यांच्या संपर्क कार्यालयात, शिरड शहापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. […]
]]>पुण्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे ‘मंडल विजय दिवस’ उत्साहात साजरा
https://eprabuddhbharat.com/pune-vba-celebrates-mandal-vijay-diwas-with-focus-on-obc-reservation-and-social-justice/
Sat, 08 Aug 2026 05:51:56 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19282पुणे : वंचित बहुजन आघाडी, पुणे शहराच्या वतीने ‘मंडल विजय दिवस’ सामाजिक न्याय व समता दिवस म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ओबीसी आरक्षणाच्या लढ्याचा इतिहास, मंडल आयोगाची अंमलबजावणी आणि सामाजिक न्यायाच्या चळवळीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मंडल विजय दिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ओबीसी आरक्षणासाठी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या लढ्याची भूमिका, तत्कालीन पंतप्रधान व्ही. […]
]]>कळमनुरीत वंचित बहुजन आघाडीचा ‘मंडल विजय दिवस’ अनोख्या पद्धतीने साजरा; बहुजन-ओबीसी समाज बांधवांशी साधला थेट संवाद
https://eprabuddhbharat.com/kalamnuri-vba-celebrates-mandal-vijay-diwas-through-direct-outreach-to-bahujan-obc-communities/
Fri, 07 Aug 2026 14:21:04 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19276कळमनुरी (जि. हिंगोली) : वंचित बहुजन आघाडी कळमनुरी तालुक्याच्या वतीने ‘मंडल विजय दिवस’ यंदा अनोख्या आणि अभिनव पद्धतीने साजरा करण्यात आला. पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पारंपरिक कार्यक्रमांऐवजी थेट समाज बांधवांच्या दारात जाऊन संवाद साधत मंडल आयोगाच्या ऐतिहासिक निर्णयाबाबत जनजागृती केली. यावेळी धनगर, सुतार, न्हावी, लोहार, लिंगायत, कुंभार तसेच विविध बहुजन व ओबीसी समाज घटकांतील नागरिकांच्या […]
]]>कळमनुरीत वंचित बहुजन युवक आघाडीचा ‘मंडल विजय दिवस’ सामाजिक न्याय व समता दिवस म्हणून उत्साहात साजरा
https://eprabuddhbharat.com/kalamnuri-marks-mandal-vijay-diwas-with-social-justice-and-equality-event/
Fri, 07 Aug 2026 13:52:14 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19273कळमनुरी (जि. हिंगोली) : वंचित बहुजन युवक आघाडी, कळमनुरीच्या वतीने मंडल आयोगाच्या ऐतिहासिक निर्णयाच्या स्मरणार्थ ‘मंडल विजय दिवस’ सामाजिक न्याय व समता दिवस म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांच्या आदेशानुसार आयोजित या कार्यक्रमात ओबीसी समाजाच्या हक्कांबाबत जनजागृती करण्यात आली. शासकीय विश्रामगृह, कळमनुरी येथे झालेल्या कार्यक्रमात ओबीसी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, […]
]]>वंचित बहुजन आघाडी, रेणापूर तालुक्यात ७ ऑगस्ट ‘मंडल विजय दिवस’ सामाजिक न्याय व समता दिन म्हणून साजरा
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-observes-mandal-vijay-diwas-as-social-justice-and-equality-day-in-renapur-taluka/
Fri, 07 Aug 2026 13:22:08 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19267रेणापूर : मंडल आयोग हा भारतीय सामाजिक न्यायाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या आयोगामुळे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये अधिक प्रतिनिधित्व मिळण्याचा मार्ग खुला झाला. त्याचबरोबर आरक्षण, सामाजिक समता, गुणवत्तावाद आणि समान संधी यांवरील राष्ट्रीय चर्चेलाही या आयोगामुळे मोठी चालना मिळाली. मंडल आयोग (Mandal Commission) हा भारतातील सामाजिक व […]