गटारे, रस्ते आणि शाळांचा कायापालट करणार; स्वच्छ आणि सुंदर अकोल्यासाठी वंचितला संधी द्या – बाळासाहेब आंबेडकरांचे शहरवासीयांना आवाहन
अकोला : अकोला महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची अकोट ...





