नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; प्रकाश आंबेडकरांनी घेतली पाटोळे कुटुंबाची भेट
लातूर : लातूर ग्रामीणमधील टाका येथील रहिवासी आणि जवाहर नवोदय विद्यालयाची सहावीतील विद्यार्थिनी अनुष्का पाटोळे हिच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण जिल्ह्यात ...





