कल्याण-डोंबिवलीच्या रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या; ‘स्वातंत्र्यदिना’च्या दिवशी झाडे लावून ‘वंचित’ बहुजन आघाडीचा निषेध
कल्याण : स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने एक अनोखे आंदोलन केले. वालधुनी परिसरातील डॉ. बाबासाहेब ...