Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

डोंबिवली मनपाच्या सोशल मीडियावर भाजपचा प्रचार, सम्यक विद्यार्थी आंदोलनाने मनपा आयुक्तांना दिले कमळ!

mosami kewat by mosami kewat
August 28, 2025
in बातमी
0
डोंबिवली मनपाच्या सोशल मीडियावर भाजपचा प्रचार, सम्यक विद्यार्थी आंदोलनाने मनपा आयुक्तांना दिले कमळ!

डोंबिवली मनपाच्या सोशल मीडियावर भाजपचा प्रचार, सम्यक विद्यार्थी आंदोलनाने मनपा आयुक्तांना दिले कमळ!

कल्याण : डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर भाजपचा प्रचार करण्यात आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन यांनी केला आहे. या संदर्भात आंदोलनकर्त्यांनी आयुक्तांना निवेदन देऊन भाजपचं चिन्ह ‘कमळ’ प्रतीकात्मक भेट म्हणून सुपूर्द केलं.
‎
‎आंदोलनकर्त्यांनी सांगितलं की, पालिकेच्या अधिकृत सोशल मीडियावर भाजपच्या कल्याण पूर्वेच्या आमदार सुलभा गायकवाड यांचा व्हिडिओ भाजपच्या चिन्हासह प्रसारित करण्यात आला. यामुळे महानगरपालिका भाजपच्या दावणीला बांधली आहे का? असा सवाल उपस्थित होत असल्याचं ते म्हणाले.
‎
‎या कृतीचा निषेध नोंदवत आंदोलनकर्त्यांनी आयुक्तांकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. पालिका ही सर्वसामान्य नागरिकांची असून तिच्या अधिकृत माध्यमांचा वापर एखाद्या राजकीय पक्षाच्या प्रचारासाठी होणं निंदनीय आहे, असं आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केलं. हा प्रकार लोकशाही मूल्यांच्या विरोधात असून, मनपाच्या तटस्थतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो, असेही त्यात म्हटले आहे. या घटनेला जबाबदार असलेल्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
‎

Tags: bjpKalyanKalyan Dombivli Municipal CorporationKDMC controversyPoliticalSamyak Students Movement
Previous Post

मराठा आरक्षण चळवळ : सामाजिक मागासपणा की राजकीय दबाव?

Next Post

बौद्धगया मुक्ती आंदोलनासाठी तिवसा तालुक्यातून पाठिंबा; 5 सप्टेंबर रोजी समारोप

Next Post
बौद्धगया मुक्ती आंदोलनासाठी तिवसा तालुक्यातून पाठिंबा; 5 सप्टेंबर रोजी समारोप

बौद्धगया मुक्ती आंदोलनासाठी तिवसा तालुक्यातून पाठिंबा; 5 सप्टेंबर रोजी समारोप

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आपले हक्क, अधिकार मिळवण्यासाठी भटके विमुक्तांनी निवडणुकीत आपल्या मतांची दहशत निर्माण करावी ― ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

आपले हक्क, अधिकार मिळवण्यासाठी भटके विमुक्तांनी निवडणुकीत आपल्या मतांची दहशत निर्माण करावी ― ॲड. प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
August 31, 2026
0

पुणे : आदिवासी भटके विमुक्तांनी देशाच्या आणि राज्याच्या निवडणुकीत आपल्या मतांची दहशत निर्माण केली पाहिजे तरच तुम्हाला तुमचे हक्क आणि...

Read moreDetails
लघुलेखक पद पुनर्जीवित करून १०० टक्के रिक्त पदांची भरती करा; नांदेडमधील उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना वंचित युवा आघाडीचा पाठिंबा

लघुलेखक पद पुनर्जीवित करून १०० टक्के रिक्त पदांची भरती करा; नांदेडमधील उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना वंचित युवा आघाडीचा पाठिंबा

August 31, 2026
पुण्यात’भटके-विमुक्त दिन’ भव्य राज्यस्तरीय परिषदेला सुरुवात; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

पुण्यात’भटके-विमुक्त दिन’ भव्य राज्यस्तरीय परिषदेला सुरुवात; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

August 31, 2026
वंचित बहुजन आघाडीची कळंब तालुका आढावा बैठक संपन्न; ‘गाव तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता’ निर्माण करा : धनंजय सोनटक्के

वंचित बहुजन आघाडीची कळंब तालुका आढावा बैठक संपन्न; ‘गाव तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता’ निर्माण करा : धनंजय सोनटक्के

August 31, 2026
उपक्रमाच्या नावाखाली ४९० आदिवासी वसतिगृहांमध्ये संघाचा वैचारिक अजेंडा?

उपक्रमाच्या नावाखाली ४९० आदिवासी वसतिगृहांमध्ये संघाचा वैचारिक अजेंडा?

August 31, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home