]]>
आंबेडकरी चळवळीला मारक आंबेडकरी असंख्य संस्था/ संघटना!
https://eprabuddhbharat.com/ambedkarite-movement-unity-vs-factionalism/
Thu, 09 Apr 2026 15:35:24 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17019– दिवंगत मधुकर बालाजी मर्चंडे आज आंबेडकरी नावाने असंख्य संस्था उभ्या आहेत…पण प्रश्न आहे आपण एकत्र आहोत का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते—“संघटित व्हा!”पण आज काय दिसतं? गट वेगळे, झेंडे वेगळे, नेते वेगळे आणि…विचार तुकड्यांमध्ये विभागलेले! हीच गटबाजी आपली सर्वात मोठी कमजोरी आहे! निवडणुकीत मतं विभागतात, आवाज कमकुवत होतो…आणि इथेच इतर जातीयवादी शक्ती आपल्यावर वरचढ […]
]]>पुण्यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद ; ओबीसी प्रश्नांवर ठाम भूमिका,ओबीसी नेत्यांसह सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाला लवकरच भेटणार
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-pune-press-meet-strong-stand-on-obc-issues-plans-to-meet-chief-justice-with-obc-leaders/
Sat, 28 Mar 2026 13:38:18 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16656पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ओबीसी विद्यार्थ्यांचे प्रश्न, राज्यातील कारवाई आणि विविध सामाजिक मुद्द्यांवर सविस्तर भूमिका मांडली. ही पत्रकार परिषद पुण्यातील न्युक्लिअस मॉल येथे पार पडली. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ज्या प्रकारे विद्यापीठांमध्ये अनुसूचित जाती आणि जमाती (एससी, एसटी) विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्यास […]
]]>आम्ही फकीर, कोणाला घाबरणार नाही! धमक्यांच्या मुद्द्यावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांना उघड आव्हान
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-leads-nagpur-protest-challenges-narendra-modi-and-mohan-bhagwat-over-rafale-claims-and-foreign-policy-issues/
Mon, 23 Mar 2026 14:13:53 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16484नागपूर : आरएसएसच्या मुख्यालयावर आज विशाल संयुक्त जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला, ज्याचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकार, आरएसएस आणि देशाच्या परराष्ट्र धोरणावर अत्यंत आक्रमक आणि प्रश्नांनी भरलेले भाषण केले. आपल्या भाषणात आंबेडकर यांनी कथितरित्या कोसळलेल्या पाच राफेल विमानांचा मुद्दा उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि […]
]]>Somnath Suryawanshi Case: कोठडीतील मृत्यू प्रकरणी कायद्यात स्पष्टता हवी; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा खंडपीठात जोरदार युक्तिवाद
https://eprabuddhbharat.com/custodial-death-case-prakash-ambedkar-argues-for-legal-clarity-in-aurangabad-bench/
Sat, 14 Mar 2026 18:54:14 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16265औरंगाबाद : परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलिस कोठडीतील मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेवरील दुरुस्ती अर्जावर शुक्रवारी (दि. 13) सुनावणी झाली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी आपली बाजू मांडली. यावेळी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून खंडपीठाने याबाबतचा निर्णय राखून ठेवला आहे. न्यायमूर्ती संदीपकुमार मोरे आणि न्यायमूर्ती आबासाहेब […]
]]>बीड जिल्ह्यात सुर्डीत पारधी कुटुंबांवर जीवघेणा हल्ला; घरे उध्वस्त, वंचित बहुजन आघाडीची पीडितांना भेट
https://eprabuddhbharat.com/deadly-attack-on-pardhi-families-in-surdi-beed-vanchit-bahujan-aghadi-meets-victims-demands-strict-action/
Fri, 20 Feb 2026 08:28:02 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15606बीड : गेवराई तालुक्यातील सुर्डी येथे गायरान जमिनीवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या आदिवासी पारधी कुटुंबांवर १३ फेब्रुवारी रोजी गावातील काही समाजकंटकांनी जीवघेणा हल्ला केला. या भीषण हल्ल्यात महिला आणि बालकांना बेदम मारहाण करण्यात आले. तसेच हल्लेखोरांनी गरिबांची घरे आणि संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे उध्वस्त केले. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी केवळ घरेच पाडली नाहीत, तर शेतातील सहा बोअरवेल […]
]]>निवडणुकीपूर्वीच्या ‘रेवडी’ संस्कृतीवर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे; मोफत सुविधांपेक्षा रोजगारावर भर देण्याचे आदेश
https://eprabuddhbharat.com/supreme-court-criticizes-pre-election-freebies-culture-urges-focus-on-employment-and-fiscal-discipline/
Fri, 20 Feb 2026 07:43:39 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15602नवी दिल्ली : राजकीय पक्षांनी निवडणुकांपूर्वी जाहीर केल्या जाणाऱ्या मोफत योजनांवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांना केवळ मोफत सुविधा देण्याऐवजी त्यांच्या जीवनमानात दीर्घकालीन सुधारणा घडवणाऱ्या, रोजगारनिर्मितीला चालना देणाऱ्या ठोस धोरणांची गरज असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या खंडपीठासमोर तमिळनाडू पॉवर डिस्ट्रिब्युशन कंपनीच्या याचिकेवर (दि.१९) […]
]]>कोंढाळीतील नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे द्या; वंचित बहुजन आघाडीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
https://eprabuddhbharat.com/kondhali-vikas-nagar-residents-demand-land-ownership-pattas-vba-submits-memorandum-to-katol-sdm/
Thu, 19 Feb 2026 07:13:47 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15574नागपूर : कोंढाळी येथील विकास नगर (प्रभाग क्र. १३) भागात मागील २० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना अद्यापही मालकी हक्काचे पट्टे मिळालेले नाहीत. ही मागणी मार्गी लावण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काटोलचे उपविभागीय अधिकारी चिवंडे यांना नुकतेच निवेदन सादर करण्यात आले. मागील 20 वर्षापासून नगरपंचायत कोंढाळी अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक १३, विकास नगर येथील नागरिक गावठाण […]
]]>अग्निवीरला ‘आर्मी ऍक्ट’ लागू व्हावा; देशात दुसऱ्या ‘गोध्रा’ची भीती – ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-demands-army-act-for-agniveers-warns-of-another-godhra-amid-rising-communal-tensions/
Tue, 17 Feb 2026 07:55:51 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15538मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना केंद्र सरकारची ‘अग्निवीर’ योजना, राज्यातील बदलतं राजकीय समीकरण आणि देशातील सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले आहे. अग्निवीर याचिका आणि न्यायालयातील सुनावणी : अग्निवीर योजनेच्या घटनात्मक वैधतेबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले की, या प्रकरणाची आज न्यायालयात सुनावणी होऊ शकली नाही. आम्ही न्यायालयात मेंशन […]
]]>पारधी महिलेला जातीवाचक शिवीगाळ; पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करा, वंचित बहुजन आघाडी आक्रमक
https://eprabuddhbharat.com/jalna-caste-abuse-paradhi-woman-police-inspector-case-vanchit-bahujan-aghadi-protest/
Tue, 10 Feb 2026 08:45:28 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15365जालना: जालना तालुक्यातील पुणेगाव येथील पारधी आदिवासी समाजातील महिला सोनाली चव्हाण यांना झालेल्या मारहाण प्रकरणी न्याय मागण्यासाठी गेलेल्या पीडितेला पोलीस प्रशासनाकडून अपमानस्पद वागणूक मिळाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी आणि फाशी पारधी आदिवासी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, पुणेगाव येथील सोनाली चव्हाण यांना काही […]