“होता जिवा म्हणून वाचला शिवा” – शूरवीर जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन युवा आघाडीकडून अभिवादन
औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक, एकनिष्ठ सेवक आणि अद्वितीय शौर्याचे प्रतीक असलेल्या शूर वीर जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त वंचित ...